कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकारण कमालीचे तापले आहे. सर्व गावांतील ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व सहकारी सोसायट्यांचे संचालक हे मतदार असल्याने त्यांचे मार्केटही चांगलेच वाढताना दिसत आहे. त्यातच ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची “लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिली जाणार असल्याने या निवडणुकीत युती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना … Read more

भाष्य : मावळातील आजी-माजी आमदारांमध्ये रंगले ‘लेटरवॉर’ !

भाष्य (प्रकाश यादव) : मावळात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असतानाच राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात पुन्हा एकदा “लेटरवॉर’ रंगले आहे. आजी-माजी आमदारांनी मावळचा विकास, बेरोजगारांच्या हाताला रोजगार कसा मिळेल, यावर भाष्य करण्याचे सोडून एकमेकांची उणी-दुणी काढत बसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मनोरंजन होऊ … Read more

वाघोली : कचरा समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना माजी राज्यमंत्र्यांचा फोन

वाघोली (प्रतिनिधी) : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीलगत असणाऱ्या केसनंद  ग्रामपंचायत हद्दीतील कचरा समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर लागलीच महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी सह पालकमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे यांनी पीएमआरडी ए आयुक्त यांना फोन करून  केसनंद मधील कचरा समस्या सोडण्याबाबत सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा समस्या सोडवण्यासाठी कचरा … Read more

तळेगाव एमआयडीसीमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणार

शेतकऱ्यांना अनोखी भेट : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची माहिती मावळ – महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्च अधिकार समितीच्या (हाय पॉवर कमिटी) बैठकीत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मावळ तालुक्‍यातील तळेगाव (निगडे) एमआयडीसी टप्पा क्रमांक 4 मधील 5500 एकर पेक्षा अधिक जमिनीच्या 32 (1) च्या प्रक्रिया करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे … Read more

भाजप हा नि:स्वार्थ सेवाभावी कार्यकर्त्यांचा पक्ष – प्रवीण दरेकर

शिवदुर्ग मित्रचे सचिव सुनील गायकवाड यांचा 90 सदस्यांसह भाजप प्रवेश लोणावळा – भाजपात प्रत्येक कार्यकर्त्याला मान-सन्मान मिळतो. भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या कामाला महत्व देण्यात येते. भाजप हा नि:स्वार्थी सेवाभावी कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी येथे केले. विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे भाजप जाहीर पक्ष … Read more

पिंपरी-चिंचवड : कोट्यवधींच्या विकासकामांची ‘मलई’ कोणी खाल्ली?

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आमदार शेळके यांचा भाजपला टोला वडगाव मावळ – आगामी काळातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकण्यासाठीच राष्ट्रवादी कॉंग्रेस सक्षमपणे लढेल. पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सज्ज व्हावे. तसेच मावळात 1400 कोटी, तर लांबच पण 700 कोटींची कामे दाखवा, काही कामे झालीच नाही. केवळ बिले काढण्यात आली असून, आगामी काळात “दूध का दूध आणि पाणी … Read more

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये

माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना  पवनानगर – भाताचे आगार समजले जाणाऱ्या मावळ तालुक्‍यात परतीच्या पावसाने भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी रविवारी (दि. 18) पवनमावळ पूर्व भागातील चांदखेड परिसरातील आढले बुद्रुक, आढले खुर्द, पुसाणे, दिवड, ओवळे, डोणे, कुसगाव, पाचाणे गावांमध्ये पाहणी दौरा केला. … Read more

मावळचा विकास हेच माझे लक्ष्य, विरोधकांचे केवळ टीकेचे राजकारण

गावभेट दौऱ्यात बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत तळेगाव दाभाडे – मी विरोधी पक्षाचा खूप आभारी आहे, त्यांनी माझ्या नावाला त्यांच्या प्रचारात प्रथम स्थान दिले. पण मी फक्‍त तालुक्‍याच्या विकासावर भर देणार आणि त्यावरच बोलणार, असे मत राज्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाळा भेगडे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्‍त केले आहे. आंबी, नाणोली, जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, … Read more

बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ९० कोटींचा उड्‌डाणपूल उभारला – शेलार

देहुरोड – देहुरोड शहरामध्ये जुना पुणे-मुंबई महामार्गावर 90 कोटींचा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. यासाठी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पुढाकार घेतल्याने कमी वेळेत उड्डाणपूल मार्गी लागून वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटला आहे, अशी भावना देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी व्यक्‍त केली आहे. शेलार म्हणाले की, देहुरोड स्मशानभूमी, शहरातील अंतर्गत रस्ते, शेलारवाडी ते किन्हई रस्ता, पाण्याची … Read more

मावळची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार

बाळा भेगडे होणार कॅबिनेटमंत्री होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास तळेगाव दाभाडे – गेल्या निवडणुकीत अधिक मताधिक्‍यांनी बाळा भेगडे निवडून आले होते. या निवडणुकीत त्याहून दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला. तळेगाव दाभाडे येथे आयोजित मावळ विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार … Read more