‘सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही…?’ ; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला पुलवामा हल्ल्यावर प्रश्न

Balakot Surgical Strike ।

Balakot Surgical Strike । लोकसभा निवडणुकीदरम्यान पुलवामा दहशतवादी हल्ला आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला, त्यानंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुलवामा हल्ल्याला गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे सांगून, “सर्जिकल स्ट्राईकचा भाजपने राजकीय फायदा … Read more