जिल्ह्याच्या विकासासाठी शशिकांत शिंदेंना लाेकसभेत पाठवा

उंब्रज – आ. शशिकांत शिंदे हे सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारे लढवय्या नेते आहेत. तो माथाडी कामगारांचा मुलगा असल्याने त्यांचे अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याबद्दल लोकांना आस्था आहे. केंद्रातून आपले प्रश्न सोडवण्यासाठी शशिकांत शिंदे यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले. उंब्रज (ता. कराड) येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आ. शशिकांत शिंदे … Read more

मोदींनी देशाला आर्थिक संकटात नेण्याचे पाप केलं

श्रीरामपूर – गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला आर्थिक संकटामध्ये नेण्याचे पाप केले आहे. १० वर्षांत मोदींनी काढलेले कर्ज कुठे गेले? त्याचा वापर कोणी केला? हे आता सांगावे. मोदींचे पंतप्रधान कार्यालय आता ईडी, सीबीआय व जीएसटीमुळे वसुली कार्यालय झाले आहे. इलेक्ट्रोल बॉंड हा देशामधील सर्वात मोठा घोटाळा असून, भाजप सरकारने केला आहे. या … Read more

satara | लोकांची मानसिकता इंडिया आघाडीला ताकद देण्याची

सातारा, (प्रतिनिधी)- देशातील व राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत लोकांत चांगली जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता इंडिया आघाडीला ताकद देण्याची असल्याने आमच्या उमेदवाराला सहाही विधानसभा मतदारसंघातून पाठबळ मिळेल, असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. आ. शशिकांत शिंदे यांच्या रुपाने इंडिया आघाडीने तगडा उमेदवार दिला असून इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष व संघटना … Read more

सातारा मतदारसंघामध्ये संभ्रम कायम

सातारा – सातारा लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जिल्हा दौऱ्यानंतरही साताऱ्याचा उमेदवार दोन चार दिवसांत जाहीर होईल असे सांगून पवारांनी महायुतीचे टेन्शन वाढवले. भाजपने अजूनही खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी सातारचा संभ्रम कायम ठेवला … Read more

माढा मतदारसंघात तुतारी वाजणारच

दहिवडी – उमेदवार कोणीही असो, माढ्यामध्ये तुतारी वाजणारच, असा ठाम विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. म्हसवड (ता. माण) येथील बाजार पटांगणात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रभाकर देशमुख, अभिजित पाटील (पंढरपूर), अभिनेते किरण माने, कविता म्हेत्रे, प्रतिभा शिंदे, संतोष वारे (करमाळा), बाळासाहेब सावंत, विशाल जाधव, डाॅ. महेश माने, दिलीप तुपे, … Read more

सातारच्या जागेसाठी तीन चार नावे चर्चेत ; नेमकं कोणाला मिळणार तिकीट? शरद पवारांनी ठेवला सस्पेन्स कायम

Sharad Pawar on satara ।

Sharad Pawar on satara । सातारा लोकसभेच्या निवडणुकीतून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली.त्यामुळे या जागेवर आता नवा पेच निंर्माण झालाय. श्रीनिवास पाटील हे तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी लोकसभेसाठी पुढील दोन ते तीन दिवसात सातारचा उमेदवार जाहीर करू … Read more

सातारा | विचार भक्कम असतील तर वय आडवे येत नाही

लोणंद, (प्रतिनिधी)- कोणी गेले किंवा आणखी काही केले तरी आपण त्याचा विचार करायचा नाही. आपली वैचारिक भूमिका मजबूत असेल तर लोकशाहीमधे आपण त्यांना त्यांची जागा दाखवू शकतो. मनस्थिती आणि विचारधारा भक्कम असेल तर वय कधी आडवे येत नसते, असा टोला माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी वयावरून बोलणारांना लगावला. लोणंद येथील राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन … Read more

सातारा – शरद पवार यांच्या विचाराला साथ द्या : आ. बाळासाहेब पाटील

वडूज – सर्वसामान्य माणसांना न्याय मिळण्यासाठी राज्यात शरद पवार साहेबांच्या विचार धारेने काम करणारी माणस मोठी झाली पाहिजेत.या कामासाठी युवक व शेतकरी वर्गाने मोठे योगदान द्यावे असे आवाहन माजी पालकमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांनी केले. अंबवडे (ता.खटाव) येथे खंडोबा यात्रा व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या वाढढिवसानिमित्त आयोजित प्रभाकर केसरी बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरण समारंभात ते … Read more

बोरगावच्या सर्वांगिण विकासासाठी कायम कटिबद्ध : आ. बाळासाहेब पाटील

कोरेगाव – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या प्रत्येक गावाला विकासकामांच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. बोरगाव येथे आजवर विविध विकासकामे झालेली आहेत. ग्रामदैवत श्री बाळसिध्दनाथ मंदिरासमोर नव्याने उभारण्यात येत असलेल्या सभागृहामुळे गावाच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. बोरगाव येथे विविध विकासकामांना निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि … Read more

“सह्याद्रि’च्या सभासदांना दरमहा सात किलो साखर; बाळासाहेब पाटील यांची घोषणा

कोपर्डे हवेली  (प्रतिनिधी) – सभासदांना दरमहा सात किलो साखर दहा रुपये किलो दराने देणार असल्याची घोषणा सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. सह्याद्रि कारखान्याची 53 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीला मृत सभासद व देशाची सेवा करताना … Read more