नातवाला पडला आजोबांचा विसर? आदित्य ठाकरेंकडून झाली मोठी चूक; डिलीट केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत…

मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती असून या निमित्ताने सर्वच स्तरातून आज त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. मात्र, अश्यातच एक ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत असून यामुळे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना आपल्या आजोबांचा विसर पडला की काय? असा प्रश्नं सध्या उपस्थित केला जात आहे. झालं … Read more

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवली मनातली ‘ती’ खंत…

मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती असून या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून जोरदार कार्यक्रमांचे आजयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे. एकेकाळी एकत्र असणारे नेते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आता वेगळे झाले आहेत. गेल्या सहा महिन्यात एकदाही हे … Read more

बाळासाहेब ठाकरेंना कलाकृतीतून मानवंदना; 2 तासात साकारलं 20 फुटांचं वाळू शिल्प

मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी 97 वी जयंती असून या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून जोरदार कार्यक्रमांचे आजयोजन करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडून आज जोरदार शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्गातील एका तरुणाने बाळासाहेबांना अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. वेंगुर्ल्यातील निवती समुद्रकिनारी बाळासाहेबांचं … Read more

“असं व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी… मला क्षमा करा” बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंनी केली खास पोस्ट

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती. यानिमित्त शिवसैनिकांकडून मुंबईसह राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गटाद्वारे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. सोशल मीडियावर देखील अनेक बड्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एकेकाळचे शिवसैनिक असलेले आणि सध्या ठाकरे गटाचे कट्टर … Read more

“शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना,महाराष्ट्राच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्यांना…” बाळासाहेबांचे स्मरण करत खासदार अरविंद सावंत यांनी केलेली पोस्ट चर्चेत

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती. यानिमित्त शिवसैनिकांकडून मुंबईसह राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ देखील आज समाप्त होणार आहे. शिवाय ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष अद्याप संपलेला नाही. अशात दोन्हही गटांकडून आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सेवनात … Read more

विशेष : मराठी मनाचा मानबिंदू

मराठी मनाचा मानबिंदू, जनतेचे मन जाणणारे जादूगार म्हणजे बाळासाहेब ठाकरे! त्यांची आज जयंती. त्यांच्या आठवणी सांगताहेत शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे… बाळासाहेबांचं वक्‍तृत्व हे अत्यंत ज्वलंत आणि त्याचबरोबर लोकांना त्यांचं भान हरपून टाकणारं होतं. लक्षावधी लोक त्यांच्या सभांना यायचे. एखादी जादू पडावी किंवा एखाद्या मोहामध्ये अडकत जावे; अशा पद्धतीने त्यांच्या भाषणाच्या विचारांमध्ये लोक गुरफटून गेलेले दिसायचे. … Read more

“साहेब मी गद्दार नाही…” राऊत बंधूंचा शिंदे गटावर निशाणा ! सामनातील जाहिरातीची जोरदार चर्चा

मुंबई – भाजप असो वा शिंदे गट खासदार संजय राऊत सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरताना दिसतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू संजय राऊत पूर्ण ताकतीनिशी लावून धरताना दिसून येतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीद्वारे राऊत बंधूंनी शिंदे … Read more

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटला; ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी

मुंबई : विधीमंडळातील बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. तैलचित्रावरून ठाकरे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तयार करण्यात आलेले तैलचित्र अजून चांगले बनवता आले असते, असे म्हणत ठाकरे गटाने तैलचित्रावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सभापती, विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्रातले एक मोठे नाव आहे. … Read more

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

गंगाखेड – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती गंगाखेड शहरातील उपजिल्हाप्रमुख संपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धोंडीराम जाधव, बालासाहेब पारवे, माधव शेंडगे, संदिप राठोड, नागेश कोनार्डे, भागवत शिंदे, शुभम शिंदे, शिवा बदाले, बाबुराव गायकवाड, गोटु मुंडे, कल्याण मुरकुटे, सुशिल पाळवदे, शिवदास … Read more

नारायण राणे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन ;ट्विट करत म्हणाले,

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी शिवसैनिक आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदुत्व ज्यांचा श्वास होता आणि जन्मभर जे हिंदुत्त्वापासून तसूभरही ढळले नाहीत अशा पित्यासमान साहेबांना विनम्र आंदराजली, असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हिंदुत्व … Read more