पुणे : पवार कुटुंबीय बाणेरमध्ये आले एकत्र

…ही केवळ सदिच्छा भेट पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाची? यावरून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असताना शुक्रवारी हे दोन्ही नेते बाणेर येथील एका घरगुती सोहळ्यास एकत्रित उपस्थित राहिले. या भेटीनंतर अजित पवार लगेचच दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले. याबाबतचे वृत्त माध्यमांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू … Read more

बाणेर येथे थंड पेयाचे मोफत वाटप

बालेवाडी : उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी २४ एप्रिल ते २ जून पर्यंत दुपारी १ ते ३ या वेळेत बाणेर येथील हॉटेल भैरवी जवळ बाणेर म्हाळुंगे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सायकल, दुचाकी स्वार, चारचाकी वाहनचालकांसाठी मोफत थंडपेय देण्याचे आयोजन केले आहे. त्यानुसार या वेळी या हॉटेलमधील कर्मचारी येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांना मोफत थंड पेयाचे वाटप करत आहेत. तसेच इथे … Read more

#ImpNews : पुणेकरांनो, पाणी जपून वापरा; गुरुवारी ‘या’ भागात असेल पाणीपुरवठा बंद

पुणे : महापालिकेकडून येत्या गुरूवारी ( दि. 1 डिसेंबर ) रोजी वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच. एल.आर टाकी परीसर तसेच नवीन, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपींग, कोंढवे धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील तातडीची देखभाल दुरूस्तीची कामे करण्यात येणार असल्याने शहराच्या पश्‍चिम … Read more

पाणीपुरवठा समस्या सोडवण्यासाठी बैठक ! आमदार चंद्रकांत पाटील, आयुक्‍त कुमार यांची बाणेर येथे उपस्थिती

  औंध, दि. 31 -बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे परिसरातील पाणी प्रश्‍नाबाबत लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त विक्रम कुमार, पाणीपुरवठा वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत बाणेर येथे बैठक आयोजित करण्यात आली. यंदा धरणांमध्ये पाणीसाठा असूनही फक्त प्रशासनाच्या पाणी वितरण अनियोजित धोरणांमुळे बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुस-म्हाळुंगे गावांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे, असे मत नागरिकांनी … Read more

Crime | भांडी घासण्यास सांगितल्याने सहकाऱ्याचा खून; बाणेरमधील घटना

पुणे : सदनिका भाडेतत्वावर घेऊन एकत्र राहणाऱ्या केशकर्तनालयातील कारागिराने सहकारी मित्राचा स्वयंपाकघरातील सुरीने भोसकून खून केल्याची घटना बाणेर भागात घडली. भांडी घासण्यास सांगितल्याने झालेल्या वादातून मित्राचा खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अमर बसंत महापात्रा (वय 28) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अनिलकुमार सरतकुमार दास (वय 29, सध्या रा. प्रथम ब्लिस सोसायटी, … Read more

पुणे: बाणेर कोविड सेंटरमध्ये निकृष्ट अन्न

जेवणात झुरळ निघाल्याची तक्रार : पालिकेने कंत्राट काढले पुणे – बाणेर येथील कोविड सेंटर येथील जेवणात झुरळ निघाल्याची तक्रार रुग्णांनी केली आहे. मात्र, “हे झुरळ नसून, गरम मसाला आहे’ असा युक्तीवाद संबंधित अन्न पुरवठादार कंपनीच्या ठेकेदाराने केला आहे. रविवारी सकाळी आणि सायंकाळच्या जेवणात झुरळ निघाल्याची तक्रार अक्षय इंगळे आणि सागर घोडेस्वार या रुग्णाने केली आहे. … Read more

Pune : चेंबरवरील झाकण चोर सापडेना

औंध – बाणेर रस्त्यावरील पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरवरील लोखंडी झाकणे चोरीला गेल्याने या रस्त्यावरील चेंबर उघडे पडले आहेत. या चेंबरची खोली मोठी असल्याने अपघाताचा धोका आहे. गेला महिनाभरापासून ही झाकणे चोरी होत आहेत. पोलीस तसेच पालिका प्रशासनाने चोर पकडण्याची मोहीम हाती घेतली असली तरी त्यांना यश आलेले नाही. बाणेर रस्त्यावर “स्मार्ट सिटी’ अंतर्गत पदपथांचे व रस्त्याचे … Read more

बाणेर बालेवाडी येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिवस लहान मुलांना गोल्ड मेडल देऊन साजरा…

औंध – देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रभाग क्र. ९ मधील ७५ सोसायटींमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला गेला. भारताने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी १ सुवर्ण पदकासह ईतर पदके जिंकली व देशाची मान उंचावली नव्या पिढीने विविध खेळात सहभागी झाले पाहिजे व देशाला अनेक सन्मान मिळवून द्यायला हवे, यासाठी ७५ सोसायटी मधील … Read more

बाणेर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्‍टर व पत्रकारांचा सन्मान

औंध (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त बाणेर येथे कोविड काळात उल्लेख सेवा केल्याबद्दल डॉक्‍टर व पत्रकारांना कोविड योद्धा म्हणून बाणेर शिवसेनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, डॉ.दिलीप मुरकुटे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, विजय बाविस्कर, माजी नगरसेवक शिवाजी बांगर, ॲड.दिलीप शेलार , ॲड.पांडुरंग थोरवे, ॲड. सुदाम … Read more

बाणेर…विकासाचा नवा ‘पॅटर्न’!

सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट परिसराच्या विकासाला ठरतेय पूरक औंध-बाणेर उपनगर वार्तापत्र : अभिराज भडकवाड गेल्या काही वर्षांत पुणे शहराचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. विशेषत: उपनगरे आणखी विस्तारत आहेत. यात सर्वांना राहण्यायोग्य आणि सुविधांयुक्‍त परिसर म्हणून बाणेरचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एकीकडे विकास होत असताना, दुसऱ्या बाजूला स्मार्ट सिटी योजनेत औंध आणि बाणेरचा समावेश झाल्याने जणु … Read more