Bangladesh Fire | ढाक्याच्या शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ४४ जणांचा मृत्यू

Bangladesh Fire

Bangladesh Fire | बांगलादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री उशिरा आगीचा तांडव पाहायला मिळाला. येथील सहा मजली शॉपिंग मॉलला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीत भाजलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्री समंथा लाल सेन यांनी … Read more

बांगलादेशातील हॉस्पिटलच्या आगीत 5 मृत्यूमुखी

ढाका – बांगलादेशाची राजधानी ढाकामधील गुलशन मार्केट परिसरातील एका हॉस्पिटलला लागलेल्या आगीत किमान 5 जणांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. या हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर उपचार सुरू होते. ही आग रात्री 10 वाजण्याच्या सुर्मारास लागली. त्यानंतर अग्निशामक दलाला याबाबत कळवण्यात आले. आगीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात आले मात्र आगीत 5 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या 5 मृतदेहांपैकी … Read more