नोंद : बांगलादेश दौऱ्याचे महत्त्व

– कल्याणी शंकर करोना वैश्‍विक महामारीने दस्तक दिल्यानंतर म्हणजेच जवळपास एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच परदेश दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 मार्चला बांगलादेशच्या दौऱ्यावर जात आहेत. ही भेट खूपच महत्त्वाची मानली जात आहे. कोविड संसर्गानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच परदेश दौरा असेल. मोदींच्या भेटीतून उभय देशातील संबंध आणखी चांगले होतील, अशी … Read more

कोरोना विषाणूमुळे पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा रद्द

नवी दिल्ली : जगभरात पसरलेल्या घातक कोरोना विषाणूमुळे अनेक नियोजित कार्यक्रम सध्या रद्द करण्यात येत आहेत. याच मालिकेत आता बांगलादेशने शेख मुजीबुर उर रहमान यांचा जयंती शताब्दी सोहळा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या समारोहात प्रमुख वक्‍ते म्हणून सहभागी होणार होते. आता त्यांचा बांगलादेश दौराच रद्द करण्यात आला आहे. या आठवड्यात बांगलादेश संसदेच्या अध्यक्षा … Read more