स्पर्धा परीक्षा उमेदवाराने केले ‘बॅंक कर्मचाऱ्या’चे अपहरण

पुणे – बॅंक कर्मचारी असलेल्या प्रवाशाचे स्वारगेट बस स्थानकातून अपहरण करुन फोन पेद्वारे खंडणी उकळण्यात आली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गणेश निवृत्ती दराडे (24, रा. पाटोदा जि. बीड, सध्या कर्वेनगर) याला अटक केली आहे. तो सध्या एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. तरीही तो गुन्हेगारी मार्गाला लागल्याची धक्‍कादायक परिस्थिती समोर आली आहे. फिर्यादी रोहित ईश्‍वर पवार (27, … Read more

बॅंकांच्या कामकाजाची वेळ कमी करावी, महाराष्ट्रातील बॅंक कर्मचारी संघटनेची मागणी

मुंबई – महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बॅंकांच्या कामकाजाचे दिवस आठवड्यात पाच असावेत. त्याचबरोबर बॅंकांमध्ये फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी अशी विनंती बॅंक कर्मचारी संघटनेने केली आहे. युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन या संघटनेने राज्यस्तरीय बॅंकर्स समितीला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. बॅंकांच्या कामकाजाचा वेळ कमी करून दोन वाजेपर्यंत करण्यात यावा, असा आग्रह या … Read more

‘अर्थचक्रा’साठी बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे : डॉ. भागवत कराड

पुणे – करोनाच्या संकटाला न घाबरता बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी धैर्याने तोंड देत माणुसकी जपत ‘अर्थचक्र’ सुरू ठेवले. त्यामुळे करोनाच्या काळात डॉक्टर, नर्सेस, पोलिस यासह बँक कर्मचऱ्यांनी दिलेले योगदान महत्वाचे असून ते विसरता येणार नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी बँक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. करोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची … Read more

बॅंक कर्मचाऱ्यांना मोठी पगार वाढ; संघटना व व्यवस्थापनात ११ वेळा झाली होती चर्चा

मुंबई – बॅंक कर्मचारी संघटना आणि बॅंक व्यवस्थापनादरम्यान झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या कर्मचाऱ्यांना वार्षीक पातळीवर 15 टक्के पगारवाढ मिळणार आहे. ही पगार वाढ 1 नोव्हेंबर 2017 पासून लागू होणार असून यामुळे बॅंकांना 7898 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च लागणार आहे. प्रथमच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये चांगल्या कामाबद्दल उत्तेजन देण्याची योजना सुरू करण्यात आली असून … Read more

बॅंक कर्मचाऱ्यांना 15 टक्‍के पगारवाढ

नवी दिल्ली – इंडियन बॅंक असोसिएशन व युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन यांच्यादरम्यान झालेल्या तीन वर्षांच्या चर्चेनंतर बॅंक कर्मचाऱ्यांना 15 टक्‍के पगारवाढ देण्याच्या निर्णयावर मतैक्‍य झाले. बॅंकांवर 7,900 कोटी रुपयांचा बोजा पडेल. पगारवाढ 2017 पासून लागू होणार असून साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना लाभ होईल. सरकारी बॅंकांतील कर्मचाऱ्यांना कार्यक्षमता आधारित उत्तेजन मिळेल. इतर बॅंकांना हा पर्याय स्वीकारण्याची … Read more

शिक्रापुरातील बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

शिक्रापुरातील रहिवासी हडपसरमधील बँकेचा कर्मचारी  शिक्रापूर (प्रतिनिधी) : सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात एकामागे एक असे अनेक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत होते. त्यांनतर पाच दिवसापूर्वी एक कंपनी कामगार कोरोना बाधित असल्याचे समोर आले असताना, मंगळवारी एक आणि आता आज पुन्हा एका बँकेचा कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले असल्याची माहिती … Read more

सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांचा 20 लाख रुपयांचा विमा

कर्मचाऱ्यांसाठी औषध आणि उपचाराचीही व्यवस्था पुणे – लॉकडाऊन काळात बॅंकांतील कर्मचारी जोखीम घेऊन सेवा देत आहेत. त्यांना मानसिक आधार मिळावा याकरिता अर्थमंत्रालयाने सरकारी बॅंकांतील कर्मचाऱ्यांचा 20 लाख रुपयांचा विमा उतरविला आहे. सहकारी बॅंकांत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आवश्‍यक औषध, उपचाराच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेतली जावी याकरिता बऱ्याच बॅंकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली आहे. … Read more

सांगलीत बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात सांगली शहरामध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. एका बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बँक कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील ५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या बँक कर्मचाऱ्याने गेल्या महिन्यापासून कुठेही प्रवास केलेला नाही. सांगली … Read more