महागाईवर तोडगा निघणार, कर्ज, EMI वर RBI घेणार मोठा निर्णय ?

Reserve Bank of India । ६ जूनला युरोपियन सेंट्रल बँकेने व्याजदरात कपात केली आहे. ECB ने 5 वर्षांनंतर व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेचा काळ आहे. ज्यांची आर्थिक धोरण बैठक आज म्हणजेच शुक्रवारी ७ जूनला संपणार आहे. त्यानंतर आरबीआय गव्हर्नर व्याजदरांबाबत निर्णय जाहीर करतील. महागाईचे आकडे अनेक महिन्यांच्या नीचांकी पातळीवर … Read more

पुणे जिल्हा | बँकांच्या विकासात रिझर्व बँकेची भूमिका महत्वाची

नारायणगाव (वार्ताहर) – भारताच्या आर्थिक विकासात बँकिंग क्षेत्रात होत असलेले बदल अनुकरणीय आहेत. तसेच बदल होताना भारतीय रिझर्व बँकेची भूमिका बँकांच्या विकासात महत्त्वाची आहे, असे भोसरी येथील प्रकाश महाविद्यालयाचे प्रा. सचिन पवार यांनी नमूद केले. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या नव्वद वर्ष पूर्णत्वाकडे या विषयावर नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बोलत … Read more

साताऱ्यातील बैठकीत बॅंकिंग क्षेत्राचा आढावा

बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहोचवणे हा विविध योजनांचा उद्देश : भागवत कराड सातारा  :केंद्र शासनाने बॅंक क्षेत्राशी निगडीत योजना सुरू केल्या आहेत. बॅंकिंग सेवा तळागाळापर्यंत पोहचवणे हा या विविध योजनांचा उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले. सातारा येथील फर्म रेसिडेन्सी येथे पश्‍चिम महाराष्ट्रातील बॅंकिंग क्षेत्राचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी … Read more

Stock Market: तीन दिवसानंतर निर्देशांकांत वाढ; आयटी, धातू, बॅंकींग क्षेत्र तेजीत

मुंबई – तीन दिसानंतर शेअर बाजारातील घसरणीला अखेर लगाम लागला. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 503 अंकांनी वाढला व 54,252 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 144 अंकानी वाढून 16,170 अंकावर बंद झाला. आज 1712 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1509 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 126 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला … Read more

फिनटेक्‌ कंपन्यांमुळे बॅंकिंग क्षेत्रावर परिणाम

नवी दिल्ली – नव्या तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी परंपरागत बॅंकिंग क्षेत्रासमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे बॅंकिंग क्षेत्रात अभूतपूर्व बदल होत आहेत. त्याचा परिणाम परंपरागत बॅंकिंग क्षेत्रावर होत असल्यामुळे नव्या कंपन्यांनाही बॅंकिंग क्षेत्राप्रमाणे नियम लागू करावेत असा आग्रह बॅंकांनी करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ बॅंकर के व्ही कामत यांनी व्यक्त केले आहे. बॅंकांना … Read more

बॅंकिंग क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम

नवी दिल्ली – सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बॅंकांनी सुरू केलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनचे सरचिटणीस एच वेंकटचलम यांनी सांगितले की, गुरुवारी संपामुळे 20.4 लाख धनादेश वठू शकले नाहीत. या धनादेशातील रकम 18,600 कोटी रुपयांची होती. सरकारी बॅंकांच्या कर्मचाऱ्यानी संप केला असला तरी खासगी बॅंकांच्या कामावर मात्र कसलाही … Read more

बॅंकिंग क्षेत्रालाही बुस्टर ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून बॅड बॅंकेची घोषणा

नवी दिल्ली – करोना काळात देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बॅंकिंग क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने बॅंकिंग क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी नॅशनल ऍसेट रिकन्स्ट्रक्‍शन कंपनी लिमिटेडची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बॅंकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली … Read more

स्टेट बॅंकेच्या नफ्यात भक्कम वाढ; बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक वातावरण

नवी दिल्ली – भारतातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने दुसऱ्या तिमाहीचा चमकदार ताळेबंद जाहीर केला. या तिमाहीत बॅंकेचा नफा 55 टक्‍क्‍यांनी वाढून 6,504 कोटी रुपये इतका झाला आहे. स्टेट बॅंकेने आज जाहीर केलेल्या ताळेबंद यामुळे आज एकूणच बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. स्टेट बॅंकेला गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत 4,189 कोटी … Read more

बँकिंग क्षेत्रातील करोना वॉरिअर : शिवाजी कृपा सिंघ

 जनार्दन लांडे, शेवगाव (प्रतिनिधी) – मुंबईसारख्या स्वप्ननगरीत आयुष्य गेले असताना ग्रामीण अर्थव्यवस्था समजावी म्हणून नोकरीनिमित्त शेवगावी  येणे झाले  आणि अवघ्या वर्षभराच्या कालावधीत कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देण्याच्या स्वभावामुळे शेवगावकरांच्या गळ्यातील ताईत बनला. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य पार पाडताना दिवसाआड शेवगाव ते ढोरजळगाव असा जाऊन येऊन तब्बल ३८ किलो मिटरचा सायकल प्रवास करणारा सहाय्यक प्रबंधक, बँकिंग क्षेत्रातील करोना वॉरिअर … Read more

दहा राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण ; सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक, कॅनरा बँक, सिंडीकेट बँक यांच्यासह आणखी पाच राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण करण्यात येणारअसल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. देशातील आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी बँकिंग क्षेत्रासाठी हि महत्वाची घोषणा केली आहे. प्रसार माध्यमांशी संवाद करत साधत असताना सीतारामन यांनी घोषणा केली आहे. Finance Minister … Read more