मोठी बातमी ! अयोध्येत मांस-दारूवर बंदी घालणार; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे संकेत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्येत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण याचे संकेत खुद्द राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. नुकतेच योगी यादीत नाथ यांनी अयोध्या दौरा केला त्यावेळी त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी , अयोध्या ही धार्मिक नगरी आहे. अशा स्थितीत जनभावनांचा … Read more

इम्रान-बुशरा बिबी यांना विदेश प्रवासाला बंदी

प्रमुख 80 नेत्यांनाही “नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकले इस्लामाबाद – पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बिबी यांच्यासह तब्बल 80 जणांना विदेश प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. या सर्वांना “नो फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्यात आले आहे, असे पाकिस्तानमधील डिजिटल माध्यमांनी म्हटले आहे. मात्र, पाकिस्तानच्या सरकारी सूत्रांकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन प्रसिद्धीस देण्यात आलेले … Read more

एक शापित गाणे, जे ऐकून लोक आत्महत्या करायचे ! त्यावर का घालण्यात आली बंदी ?

न्यूयॉर्क : आजच्या समाजात आत्महत्या ही एक मोठी समस्या आहे. रोज किती लोक आत्महत्या करतात माहीत नाही. आत्महत्येचे कारण काहीही असू शकते, एखाद्या व्यक्तीने नैराश्येमुळे असे केले तर अनेक मुले अभ्यासाच्या दबावामुळे हा चुकीचा मार्ग निवडतात. काहीजण गेम खेळून आत्महत्या देखील करतात, अशा काही गोष्टी घडतात ज्यामध्ये अनेक दुःखद गोष्टी असतात. जग वाईट दाखवले जाते, … Read more

सावधान! ‘या’ राज्यात आता ऑनड्युटी सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या पोलिसांवर सरकारची नजर; सोशल मीडियाच्या वापरावर बंदी अन् गणवेशात रिल्सही बनवनेही केले बॅन

नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुणाईपासून ते वयोवृद्धांना या सोशल मीडियाचे वेड लागले असल्याचे दिसून येत आहे.त्यातच काही लोक ऑन ड्युटी असताना सोशल मीडियाचा वापर करत आहेत. त्यात पोलिसांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे दिसत आहे. आता ऑन ड्युटी असणाऱ्या लोकांना सोशल मीडियाचा वापर … Read more

शाईफेकीची अधिवेशनातही धडकी; विधिमंळात शाईचे पेन नेण्यास बंदी

नागपूर : भाजपचे वरिष्ठ नेते  चंद्रकांत पाटील यांच्यावर घडलेल्या शाई फेक प्रकरणानंतर राज्य सरकारने सावध भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आजपासून सुरु  झालेल्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटल्याचे समोर आले.  नागपूरमधील विधान भवन परिसरातील सुरक्षा यंत्रणेच्या रडारवर शाई पेन आले आहेत. विधिमंडळातही शाई पेनावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी विधिमंळात येणाऱ्या सर्व … Read more

नोंद : अनावश्‍यक निर्बंध

भारत सरकारने गव्हापाठोपाठ तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. याचे बरेवाईट पडसाद उमटत आहेत. या निर्णयामुळे जागतिक स्तरावर तसेच सामान्य शेतकऱ्यावरही परिणाम होणार आहे. भारत तांदळाच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादार देश असून चाळीस टक्‍के आंतरराष्ट्रीय बाजारातील भागीदारीबरोबरच मोठा निर्यातदार देखील आहे. अशावेळी भारताने तांदळावरची निर्यात अचानक थांबविल्याने जागतिक तांदळाच्या बाजारात अनागोंदी माजू शकते. एवढेच नाही … Read more

डॉल्बी सिस्टिमला बंदी

सातारा  -गणेशोत्सवादरम्यान दि. 31 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात डॉल्बी सिस्टिम वापरास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले असून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉल्बीला बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रशासनाने डॉल्बी वापरास परवानगी द्यावी, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. डॉल्बी चालक संघटनेच्यावतीनेही प्रशासनाला … Read more

Pune : गणेशोत्सव काळात ‘या’ दिवसात दारू विक्रीला बंदी

पुणे : गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या (दारू विक्री) सर्व अनुज्ञप्ती 31 ऑगस्ट,9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर दिवशी बंद राहतील. तसेच गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र … Read more

पॅरा-अ‍ॅथलीट विनोदकुमारवर बंदीचे सावट

नवी दिल्ली – भारताचा पॅरा-अ‍ॅथलीट विनोद कुमार याने दिव्यांग असल्याचे पुरेसे पुरावेच दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जपानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये थाळी फेक स्पर्धेत (एफ 52 श्रेणी) जिंकलेले ब्रॉंझपदक रोखण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणात तो दोषी ठरला तर त्याच्यावर बंदीचीही कारवाई होऊ शकते. विनोद कुमारने स्वत:च्या शारीरिक व्यंगाबाबत … Read more