अखेर क्रीडा पत्रकार मुजुमदारवर दोन वर्षांची बंदी

मुंबई – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याला मुलाखतीसाठी धमकी दिल्याप्रकरणी प्रख्यात क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यावर बीसीसीआयने दोन वर्षांची बंदी लावली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशी बंदी लावली जाण्याचे संकेत मिळत होते, अखेर बुधवारी बीसीसीआयने ही बंदीची कारवाई केल्याचे जाहिर केले. मुलाखतीसाठी नकार दिल्याने मजुमदार यांनी साहाला धमकी दिली होती. त्यावेळी साहाने ही गोष्ट … Read more

लखीमपूरमध्ये राहुल गांधींना ‘प्रवेश बंदी’; योगी सरकारवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी  आज तिथं जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी आज लखीमपूरला जाण्याची परवानगी मागितली होती. पण योगी सरकारने त्यांना परवानगी देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राहुल गांधी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप झाल्यानंतर … Read more

अमिरातीच्या दोन क्रिकेटपटूंवर बंदी

नवी दिल्ली – मिस्टर वाय या नावाने वावरत असलेल्या एका भारतीय सट्टेबाजाकडून पैसे घेत फिक्‍सिंग केल्याचे उघड झाल्यामुळे अमिरातीच्या आमिर हयात आणि अशफाक अहमद या दोन क्रिकेटपटूंवर आयसीसीने आठ वर्षांची बंदी घातली आहे. आयसीसीनेच ही माहिती दिली आहे.  टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या सामन्यांमध्ये मॅच फिक्‍सिंग करण्यासाठी दोन खेळाडूंना भारतीय सट्टेबाजाने पैसे दिल्याचे उघड झाले असून, दोन्ही … Read more

बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लाडर्सवर बंदी

मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. ४ जून ते ३ जुलै २०२१ या कालावधी दरम्यान ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाचे … Read more

राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

मुंबई : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छीमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. जून व जुलै महिन्यात मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. … Read more

अमिरातीच्या दोन क्रिकेटपटूंवर 8 वर्षाची बंदी

दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्‍सिंग केल्या प्रकरणी आयसीसीने संयुक्‍त अरब अमिरातीच्या महंमद नावेद व शैमान अन्वर या दोघांवर 8 वर्षाची बंदी घातली आहे.  या दोघांवर मॅच फिक्‍सिंग केल्याचा आरोप झाला होता. दोघांनाही जानेवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. नावेद केवळ सलामीवीर फलंदाज नव्हे तर अमिरातीकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही आहे. त्याने संघाचे नेतृत्वही केले … Read more

Tokyo Olympics | टोकियो ऑलिम्पिकमध्ये परदेशी प्रेक्षकांना मनाई

टोकियो  -करोनाच्या धोक्‍यातही ऑलिम्पिक स्पर्धा घेत असलेल्या जपानने आपल्या नागरिकांची काळजी घेता यावी यासाठी या स्पर्धेसाठी परदेशी प्रेक्षकांना मनाई करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर नवे वेळापत्रक जाहीर केले गेले.आता यंदा ही स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर … Read more

पुण्यात वैमानिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय

पुणे  – विविध कार्यक्रम, समारंभ, लग्न सोहळ्यावेळी प्रखर बीम लाइट वापरले जातात. पण, यापुढे लोहगाव विमानतळाच्या 15 किलोमीटर परिसरात असे लाइट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बंदी पुढील दोन महिन्यांसाठी आहे. त्याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा आदेश पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.     लोहगाव नागरी विमानतळ व … Read more

‘या’ राज्यात येणार ऑनलाईन गेम्सवर बंदी

नवी दिल्ली : इंटरनेट हा आज सर्वांच्याच जीवनाचा भाग बनला आहे. इंटरनेटवर सध्या ऑनलाईन गेम्सची लाट आली आहे, हजारो गेम इंटरनेटवर उपलब्ध आहेत. लहानग्यांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेकांना असे गेम खेळायची सवय लागलीये. पण, ऑनलाईन गेम्समुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा दावा करत लवकरच त्यावर बंदी आणण्याचे संकेत कर्नाटक सरकारने दिले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई … Read more

खबरदार…पुण्यात सार्वजनिक ठिकाणी फटाक्यांना बंदी

पुणे – राज्यात फटाके बंदी नसली, तरी फटाक्यांच्या धुरामुळे होणारे संभाव्य प्रदूषण आणि त्यामुळे करोना रुग्णांना होऊ शकणारा त्रास लक्षात घेऊन अखेर महापालिका प्रशासनाने शहरात सार्वजनिक ठिकाणी फटके वाजविण्यास बंदी घातली आहे. त्यात मोकळी मैदाने, शाळांची मैदाने, पर्यटनस्थळे, उद्यांचा समावेश आहे. सोबतच, करोनाची स्थिती लक्षात घेऊन पुणेकरांनी इतर ठिकाणी फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा, अथवा … Read more