कुणाल कामरा यांच्या विमान प्रवासावर बंदी

मुंबई  : इंडिगो आणि एअर इंडियानंतर स्पाइसजेट आणि गोएअर यांनीही बुधवारी स्टॅन्ड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. कमारा यांनी मंगळवारी इंडिगोच्या मुंबई-लखनऊ विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना त्रास दिला होता. इंडिगोने कमरा यांच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. तर पुढील आदेश मिळेपर्यंत एअर इंडियानेही त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली … Read more

#IPL : प्रवीण तांबेवर बीसीसीआयकडून बंदी

नवी दिल्ली : आयपीएलच्या लिलावात सर्वात जास्त वयाचा खेळाडू म्हणून ४८ वर्षीय प्रवीण तांबेची निवड कोलकाता नाईट रायडर्स संघाने केली होती. याच प्रवीण तांबेला या स्पर्धेत खेळण्यापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मनाई केली आहे. कोलकाता नाईट रायर्डसने तांबेला २० लाख रूपयांना खरेदी केले होते. येत्या मार्च-एप्रिलपासून सुरू होणा-या आयपीएलच्या १३ व्या मोसमात आता तांबे खेळू … Read more

१ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे पोस्टर, बॅनरवर बंदी

पुणे : १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासनाने एनआरसी कायदा आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संबंधित घोषणा देण्यावर बंदी घातली आहे. Pune district officials have banned “placards, banners and sloganeering” relating to the new citizenship law and the NRC at the January 1 anniversary celebrations of a 1818 battle at Koregaon Bhimahttps://t.co/ZKvbvXuYWz … Read more

नवाज शरीफ यांच्या कन्येला देश सोडण्यास मनाई

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांना देश सोडून जाण्यास सरकारने मनाई केली आहे. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असुन त्या विषयीचे खटले सध्या प्रलंबीत आहेत त्यामुळे 46 वर्षीय मरियम यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. गेल्या ऑगस्ट मध्येच खुद्द नवाज शरीफ यांचाही नो फ्लाय लिस्ट मध्ये समावेश करण्यात आला आहे. … Read more

नेमबाज रविकुमार आणि बाॅक्सर सुमित ‘डोपिंग’मध्ये दोषी

नवीदिल्ली : टोकियो आॅलिम्पिक सुरू होण्यासाठी अवघे सात महिने उरले असताना याआधी भारतीय नेमबाज रवि कुमार आणि बाॅक्सर सुमित सांगवान हे उत्तेजक द्रव्य चाचणीत (डोपिंग) दोषी आढळले आहेत.त्यामुळे त्यांच्यावर ‘वाडा’ने (वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी) निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. २९ वर्षीय रविकुमारने शूंटिग विश्व आणि काॅमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक जिंकले होते. डोपिंग चाचणीचे निकाल आल्यानंतर त्याला … Read more