#AsiaCup2023 #INDvBAN Live Score : भारताचा निम्मा संघ तबूंत; Team India 5 बाद 163

Live Score Cricket Today, India vs Bangladesh Asia Cup 2023 :आज आशिया चषक 2023 चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. 17 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय … Read more

#AsiaCup2023 #Super4 #INDvBAN : बांगलादेशचे Team India समोर 266 धावाचं लक्ष्य…

Asia Cup 2023 Super4 India vs Bangladesh : आज आशिया चषक 2023 चा शेवटचा सुपर फोर सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे.17 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने … Read more

BANvIND 3rd ODI : इशानचे विक्रमी द्विशतक! अखेरच्या सामन्यात बांगलादेशवर Team India चा विक्रमी विजय

चट्‌टोग्राम – इशान किशनने झळकालेल्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारताने बांगलादेशवर 227 धावांनी विजय मिळविला. या विजयासह तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने हारलेल्या भारताने अखेरच्या सामन्यात शान राखली. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन केवळ तीन धावा करून माघारी परतला. यानंतर इशान किशन व … Read more

#T20WorldCup : पूनमची पुन्हा चमकदार कामगिरी; भारताचा बांगलादेशवर विजय

पर्थ : सलामीवीर शफाली वर्माची तडाखेबाज खेळी आणि फिरकीपटू पूनम यादवच्या अचूक गोलंदांजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने टी-२० क्रिकेट विश्वचषकमध्ये सोमवारी बांगलादेशवर १८ धावांनी मात करत विजय नोंदविला. भारताचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला. Two wins from two for #TeamIndia at the #T20WorldCup 🔥🔥Onwards and upwards from here on! 💪💪 Scorecard 👉 https://t.co/Pknzdpr9fD pic.twitter.com/9S9KFV1qcT … Read more

#T20WorldCup #INDvBAN : भारताचे बांगलादेशसमोर १४३ धावांचे आव्हान

पर्थ : शफाली वर्मा आणि जेमिमा राॅड्रिग्स यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने बांगलादेशसमोर विजयासाठी १४३ धावांचे आव्हान ठेवले आहे. #TeamIndia post 142/6 in 20 overs, the highest score of this #T20WorldCup so far. 💪 Over to the bowlers now. #INDvBAN Live 👉https://t.co/Pknzdpr9fD pic.twitter.com/2ZftTKk9Td — BCCI Women (@BCCIWomen) February 24, 2020 बांगलादेशने टाॅस जिंकून … Read more

#T20WorldCup #INDvBAN : बांगलादेश महिला संघाने टाॅस जिंकला

पर्थ : भारतीय महिला संघाने सलामीच्या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पराभव करत आपल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अभियानाची विजयी सुरूवात केली. त्यानंतर स्पर्धेतील साखळी फेरीतील दुस-या सामन्यात भारतीय संघासमोर बांगलादेशचे आव्हान असणार आहे. पर्थ येथील वाका मैदानावर सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी बांगलादेश संघाने टाॅस जिंकला असून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास फलंदाजीस पाचारण केलं आहे. #TeamIndia … Read more

#U19CWC Final : बांगलादेशने टाॅस जिंकला

पोशेफस्ट्रूम : भारत आणि बांगलादेश या संघाने उपांत्य फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय साकारला. त्यामुळे १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आज (रविवार ,९ फेब्रुवारी) दोन आशियाई संघात विजेतेपदाची लढत पाहायला मिळणार आहे. भारत-बांगलादेश या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून नाणेफेकीचा कौल हा बांगलादेशच्या बाजूने लागला आहे. बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारताना … Read more

#U19CWC : विजेतेपदासाठी भारत- बांगलादेश आज भिडणार

पोशेफस्ट्रूम : भारत आणि बांगलादेश या संघाने उपांत्य फेरीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय साकारला. त्यामुळे १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आज (रविवार ,९ फेब्रुवारी) दोन आशियाई संघात विजेतेपदाची लढत पाहायला मिळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा दहा विकेटने धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली होती. तर दुस-या उपांत्य फेरीत बांगलादेशने न्यूझीलंडचा सहा विकेट्स … Read more

बांगलादेशचा भारतावर निसटता विजय

बिलेरिके – उत्कंठापूर्ण लढतीत बांगलादेशच्या 19 वर्षाखालील संघाने भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा तीन चेंडू व दोन गडी राखून पराभव केला. या विजयासह बांगलादेशने तीन देशांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत आघाडीस्थान घेतले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 36 षटकांत 5 बाद 221 धावा केल्या. त्यामध्ये ध्रुव ज्युरेल व प्रज्ञेश कनपिल्लेवार यांच्या शैलीदार अर्धशतकांचा समावेश होता. पावसाच्या व्यत्ययामुळे … Read more

#CWC19 : नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहॅम – इंग्लंडविरूद्ध पराभव झाल्यानंतर उपांत्य फेरीतील स्थान बळकट करण्यासाठी भारताची बांगलादेशविरूद्ध आज कसोटी ठरणार आहे. दोन्ही संघासाठी आज विजय अनिवार्य आहे. विश्वचषकातील भारत विरूध्द बांगलादेश अशा महत्वपूर्ण लढतीस काहीच वेळात बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन येथील मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकत प्रथम … Read more