पुणे जिल्हा | बारामती बाजार समितीची ई-नाम राज्यात अव्वल

बारामती, (प्रतिनिधी) – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापा-यांच्या हितासाठी मुख्य यार्ड तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोई सुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्डमध्ये 2019 पासुन रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत आहे. बारामती रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रावर रेशीम कोषाचे रिअल टाईम ई लिलाव पद्धती देशामध्ये प्रथम 28 सप्टेंवर … Read more

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप लढत

डोर्लेवाडी : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन 2023 या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झाली आहे. यंदाच्या बारामती बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपकडून युवा पिढीला जास्त प्रमाणात संधी दिली आहे. यात राष्ट्रवादीने डोर्लेवाडी गणात तीन जणांना उमेदवारी देऊन विशेष प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. … Read more