Baramati News : माळेगाव येथे अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल

Baramati News – अवैधरीत्या गर्भलिंग निदान केल्याप्रकरणी एक डॉक्टर व खासगी व्यक्तीवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोग निदानतंत्रे (लिंगनिवडीस प्रतिबंध) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिली. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे हे काही दलांलामार्फत चारचाकी गाडीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन गर्भलिंग निदान करीत असल्याबाबतची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे … Read more

पुणे जिल्हा | तो शब्द निरावागजकरांनी खरा केला राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया

बारामती, (प्रतिनिधी)– बारामती लोकसभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. यावेळी येणाऱ्या कार्यकर्त्यांना राजेंद्र पवार यांनी गुलाल समोर ठेवून येणाऱ्या कार्यकर्त्यांचा कपाळी गुलाल लावून आनंद व्यक्त केला. यावेळी निरावागजकरांनी सुळे यांना मताधिक्य दिले तर नक्कीच गुलाल मिळेल, असा आशावाद गाव भेट दौऱ्यानिमित्त राजेंद्र पवार यांनी निरावागजकरांना शब्द दिला होता. तो शब्द आज गावाने … Read more

पुणे जिल्हा | आचार्य अकॅडमीत विद्यार्थ्यांचा गौरव

बारामती, (प्रतिनिधी)- दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविलेल्या १७२९ आचार्य अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा बारामतीत उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक या सोहळ्यास उपस्थित होते. सीबीएससी, एसएससी बोर्ड, आयसीएससी बोर्डात दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. संस्कार बबन काळे (100), वृषाली दत्तात्रय कोरे (१०० टक्के) सानिका कमलाकर टेकवडे (९९.४० … Read more

पुणे जिल्हा | बारामतीकरांचे तोंडचे पाणी पळाले; आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा

बारामती, (प्रतिनिधी)- सर्व नागरिकांना कळविण्‍यात येते की, नीरा डावा कालव्‍याचे आवर्तन बंद झाले असून उपलब्‍ध पाणीसाठा मर्यादीत असल्‍याने पर्यायाने बारामती शहरासाठी पाणी पुरवठा एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने कळविले आहे. गुरुवार दि.३० मे रोजी संपूर्ण बारामती शहर व ग्रामीण भागात पाणी पुरवठा होईल. दि. शुक्रवार ३१ मे रोजी पाणीपुरवठा होणार नाही. अशाप्रकारे … Read more

पुणे जिल्हा | स्मार्ट फोनमुळे वाचनालयात शुकशुकाट

का-हाटी, (वार्ताहर) – बारामती तालुक्यात ग्रामीण भागात स्मार्ट फोनमुळे विद्यार्थी व युवा पिढीतील वाचनाची गोडी कमी झाल्यामुळे तालुक्यातील वाचनालयात युवा पिढीचा शुकशुकाट दिसून येतो. एखादा दुसरा ज्येष्ठ नागरिक वाचनालयातील पुस्तके चाळताना दिसत असल्याने वाचन संस्कृती लोप पावत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ग्रंथ हा असा खजिना आहे की, ज्याच्यामुळे वाचक समृद्ध होतो. ग्रंथ मानवी आयुष्याला … Read more

पुणे जिल्हा | जनावरांच्या खाद्यासाठी 3500 रुपये प्रतिटनाने ऊस खरेदी

बारामती – पावसावर शेती धंदा अवलंबुन असल्याने दुग्धव्यावसायावर अर्थकारण प्रामुख्याने अवलंबुन आहे. जनावरांसाठी आवश्यक चारा केव्हाच संपुष्टात आला आहे. सध्या शेतकरी मिळेल तेथुन ऊस आणुन पशुधन जगवित आहेत. 3500 रुपये प्रतिटन दराने शेतकरी ऊस आणत आहेत. काही ठीकाणी जागेवर ऊस पोहच केला जात आहे. पावसावर जनावरांच्या चा-याची उपलब्धता अवलंबुन आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर सुमारे तीन … Read more

पुणे जिल्हा | बारामती तालुक्याचा निकाल 96.32 टक्के

बारामती, (प्रतिनिधी)-  इयत्ता बारावीचा निकाल यंदा उत्तम लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यंदा बारामती तालुक्याचा निकाल 96.32 टक्के जाहीर झाला आहे. बारामती तालुक्यात 7754 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. या पैकी 7469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली असून 98. 39 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारामती तालुकयात 3762 मुले … Read more

पुणे जिल्हा | बारामती बाजार समितीची ई-नाम राज्यात अव्वल

बारामती, (प्रतिनिधी) – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापा-यांच्या हितासाठी मुख्य यार्ड तसेच सुपे व जळोची उपबाजार आवारात विविध सोई सुविधा राबविलेल्या आहेत. बारामती मुख्य यार्डमध्ये 2019 पासुन रेशीम कोष खरेदी विक्री ई-नाम प्रणाली वापरत आहे. बारामती रेशीम कोष खरेदी विक्री केंद्रावर रेशीम कोषाचे रिअल टाईम ई लिलाव पद्धती देशामध्ये प्रथम 28 सप्टेंवर … Read more

पुणे जिल्हा | १ लाख ७५ हजार रुपयांचा प्रस्ताव सादर

बारामती, (प्रतिनिधी) – तालुक्यात ११ ते १३ मे या कालावधीत अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गावांना तहसीलदार गणेश शिंदे यांनी भेटी देऊन तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पंचनाम्यांच्या अनुषंगाने १ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. बाबुर्डी येथे ५ घरे आणि ७ गोठे, तरडोली … Read more

पुणे जिल्हा | बारामतीत अज्ञात ड्राेनच्या घिरट्या

बारामती, (प्रतिनिधी)- शहराच्या मध्यवर्ती भागात फिरणा-या अज्ञात ड्रोनमुळे बारामतीकरांमध्ये काळजीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळेस भिगवण चौक परिसरात नगरपालिकेच्या इमारतीच्या वरील बाजूस तसेच आसपास हा ड्रोन फिरत होता, याचे व्हिडीओ चित्रीकरणच काही जणांनी केलेले आहे. बारामती तालुक्याच्या जळगाव सुपे, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, खराडेवाडी या परिसरातही गेले काही दिवस अज्ञात ड्रोन दररोज रात्री उडताना दिसत असल्याने त्या … Read more