T20 World Cup 2024 : बेसबाॅलप्रेमींच्या अमेरिकेत क्रिकेट रुजणार का?

नवी दिल्ली :- वर्ष 1800 पासून ज्या देशात बेसबाॅल या राष्ट्रीय खेळाचे प्रेम सर्वाधिक आहे, त्या अमेरिकेत इंग्लंडमध्ये उगम पावलेला क्रिकेटचा खेळ रुजणार का, हा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात आहे. क्रिकेटचा सध्याचा सर्वात छोटा आविष्कार असलेल्या टी20 सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन अमेरिकेसह वेस्ट इंडीज अर्थात कॅरेबियन बेटांवर केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचे … Read more