पुणे जिल्हा : इंदापूर, बारामतीत मुसळधार पावसाची बॅटिंग

शेत, रस्ते, ओढे-नाले ओव्हरफ्लो : बळीराजा सुखावला भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील भवानीनगर, सणसर, बेलवाडी, त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील काटेवाडी, पिंपळी, लिमटेक, कण्हेरी, खताळपट्टा, ढेकळवाडी परिसरामध्ये मुसळधार पावसास सुरुवात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी संपूर्ण आभाळ एकवटल्याने मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वाहन चालकांची मात्र तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी रात्री सलग सहा ते सात तास जोराचा पाऊस … Read more

IND vs SA 2nd Test : केपटाऊनला गोलंदाजांचा कस लागेल – अलन डोनाल्ड

केपटाऊन – सेंच्युरीयनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक असते मात्र, केपटाऊनची खेळपट्टी फलंदाजीसाठी मदत करते. त्यामुळे बुधवारपासून सुरु होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारत व दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघातील गोलंदाजांचा कस लागेल, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज अलन डोनाल्ड याने व्यक्त केले आहे. पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने भारतीय … Read more

नाशिकमध्ये दुर्दैवी घटना! फलंदाजी करताना हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ खेळाडूचा मृत्यू

नाशिक – क्रिकेट खेळत असताना फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक शहरात घडली. सुरेश करवा असे दुर्दैवी मृत्यू पावलेल्या खेळाडूचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे. शहरातील इंदिरानगर परिसरात क्रिकेट क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्व जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरले असता, जेष्ठ खेळाडूचा … Read more

त्याने भारतीय संघात पुनारगमन केले तर मला सर्वाधिक आनंद होईल – कोहली

मुंबई – यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यंदाच्या आयपीएल स्पर्धेत ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. ते पाहता येत्या काळात त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी निश्‍चितच आहे, असा विश्‍वास रॉयल चॅलेंजर बेंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला आहे. यंदाच्या स्पर्धेत कार्तिकने आपल्यावरील विश्‍वास सार्थ ठरवला आहे. संघाच्या प्रत्येक विजयात त्याचे मोठे योगदान आहे. कार्तिक फिनिशरची … Read more

#IPL2022 | आयपीएलसाठी आमदार आशिष शेलारांची बॅटिंग

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या महाराष्ट्रात होत असलेल्या सामन्यांसाठी 25 ऐवजी 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात उपस्तित राहण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत क्रिडा विषयक चर्चेवेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन व नवी मुंबईतील डॉ. डीय वाय. पाटील या तीन स्टेडियमसह पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यावेळी स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी शेलार यांनी केली.

नियोजित सामान्यांसाठी स्टेडियमध्ये 25 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली असली तरीही यातील काही तिकिटे शासनाशी संबंधित व्यक्तींना द्यावी लागतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अगदी थोडी तिकिटे उपलब्ध होतात. त्यामुळे 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी द्यावी असेही ते म्हणाले.

#SAvIND 3rd Test | कोहलीची पुजाराच्या रुपात फलंदाजी

केपटाऊन – भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ज्या पद्धतीने संथ फलंदाजी करत होता त्यावर नेटीझन्सनी टीका केली आहे. कोहली चेतेश्‍वर पुजारासारखा फलंदाजी करत आहे, अशा शब्दात त्याच्यावर सध्या ताशेरे ओढले जाऊ लागले आहेत. पहिली कसोटी खेळल्यानंतर दुखापतीमुळे कोहलीने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यानंतर पूर्ण तंदुरुस्त ठरल्यावर त्याने तिसरी व … Read more

राहुलने फलंदाजीवर लक्ष द्यावे – लारा

दुबई – लोकेश राहुलने त्याच्या यष्टिरक्षणाच्या अतिरिक्त जबाबदारीचे दडपण न घेता फलंदाजीवरच जास्त लक्ष केंद्रित करावे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.  अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत राहुल पंजाब संघाचा कर्णधार आहे. तो संघातील प्रमुख फलंदाज असून तोच यष्टिरक्षणाचीही जबाबदारी सांभाळत आहे. त्याच्या या तिहेरी भूमिकेमुळे त्याच्यावर काहीवेळा दडपण … Read more

मांजरेकरांसाठी एमसीएची बॅटिंग

मुंबई – माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर यांच्यासाठी आता मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) पुढाकार घेतला आहे. आयपीएलसाठी नियुक्‍त केलेल्या समालोचकांच्या पथकातून मांजरेकर यांना बाजूला काढल्यामुळे एमसीएने बीसीसीआयला पत्र पाठवून मांजरेकरांचाही समावेश करावा अशी विनंती केली आहे. वादग्रस्त वक्‍तव्ये केल्यामुळे बीसीसीआयने मांजरेकर यांना समालोचकांच्या पथकातून गेल्या मार्च महिन्यातच बाहेर काढले होते. त्यावर मांजरेकर यांनी … Read more

#PAKvSL 2nd Test : नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

कराची : पाकिस्तान आणि श्रीलंका दरम्यान दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यान आजपासून सुरूवात झाली आहे. दुस-या कसोटीत पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली आहे. 2nd Test. Toss won by Pakistan, who chose to bat https://t.co/4ctLxjBfoE #PAKvSL — ICC Live Scores (@ICCLive) December 19, 2019 दरम्यान, २००९ नंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी सामने होत आहेत. या मालिकेतील पहिली … Read more