पुणे जिल्हा | सुळेंची दुसरी पिढी रणभूमीत दाखल

बारामती (प्रतिनिधी)- बारामती लोकसभा मतदारसंघाचा राजकीय आखाड्यात प्रचाराला वेग आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पवार कुटुंबीय सक्रिय झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. पवार कुटुंबीयातीच चौथी पिढी राजकारणात स्थिरावली आहे. आता यंदाच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे या बारामती लोकसभा निवडणुकीच्या रणभूमीत प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. रेवती … Read more

Russia-Ukraine War : लगीनगाठ बांधली अन् पहिल्या दिवशी नवदाम्पत्याने गाठली युद्धभूमी

किव्ह, – रशियाच्या आक्रमणाच्या पहिल्या दिवशीच यारयना अरीइव्हा आणि स्वीअतोस्लाव्ह फरसीन या दाम्पत्याने विवाह होताच रणभूमी गाठली. खरे तर हे दाम्पत्य मे महिन्यात विवाहबध्द होणार होते. मात्र रशियाने आक्रमण करताच युक्रेनच्या संरक्षणासाठी दाखल होण्यापुर्वी त्यांनी एकमेकांना जीवनसाथी बनवले. बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून हातात रायफल घेतलेल्या या दाम्पत्याने सांगितले की मधुचंद्र सोडून आम्ही हातात रायफल घेतली … Read more

ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान : उद्धव ठाकरे

मुंबई  : ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नूतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक उभारावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले. मुंबईतील आझाद क्रांती मैदानात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त … Read more

टोकियो ऑलिम्पिकची तयारी युद्धपातळीवर

टोकियो – करोनाच्या धोक्‍यामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. स्पर्धेचे काउंटडाऊनही सुरु झाले आहे. मात्र, खर्च वाढला असला, तरी आयोजकांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. त्यांनी नव्याने तयारीला सुरवात केली आहे. कामाला सुरवात केल्यावर आयोजकांनी पहिल्या टप्प्यात उदघाटन आणि समारोप सोहळ्यासाठी नव्या … Read more

युद्धभूमीवर तोफखाना विभागाची कामगिरी निर्णायक

पुणे – कोणत्याही थेट संपर्काशिवाय युद्धभूमीवर शत्रूशी थेट संघर्ष करण्यासाठी तोफखाना विभागाची कामगिरी निर्णायक ठरते. मैदानी लढाई असो, की पर्वतरांगांमधील युद्ध..प्रत्येक ठिकाणी भारतीय सैन्याच्या तोफखाना विभागाने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. अशा शब्दांत दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी सैन्य दलातील तोफखाना विभागाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.   सैन्य दलातर्फे दि.28 सप्टेंबर … Read more

10वी, 12वी निकाल प्रक्रिया युद्धपातळीवर

पुणे – पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या 49 टक्के, तर बारावीच्या 84 टक्के तपासलेल्या उत्तरपत्रिका मॉडरेटरकडून जमा झालेल्या आहेत. या दोन्ही परीक्षांच्या निकालाची प्रक्रिया राबविण्यासाठी युद्ध पातळीवर कामकाज सुरू झाले आहे. राज्यात 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत इयत्ता बारावीची, तर 3 ते 23 मार्च या कालावधीत इयत्ता … Read more