‘फडणवीसांच्या ड्रायव्हिंगला मी सुद्धा घाबरलो होतो, मोदींनीही चौकशी केली…’; मुख्यमंत्री शिंदे काय? म्हणाले वाचा…

मुंबई – काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या पाहणीचे काम केले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव या महार्गाला देण्यात आलं आहे. दरम्यान, या मार्गाची पाहणी करताना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. यावेळी देवेंद्र फडणवीस हे ड्रायविंग सीटवर बसले होते, तर एकनाथ शिंदे … Read more

मोठी बातमी.! राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये सापडल्या सोन्याच्या खाणी; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले….

मुंबई – राज्यात दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडल्या असल्याची माहिती, खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबद्दल उल्लेख केला आहे. विदर्भातील वन्यजीव क्षेत्रातील जमिनीत सोन्याचे साठे सापडले असून, नव्यानं सापडलेल्या या सोन्याच्या खाणी राज्याच्या फायद्याच्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या स्वतः मुख्यमंत्री यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम … Read more