Pune Crime: 16 वर्षीय मुलास बेदम मारहाण, नग्न करत व्हिडीओ काढून साेशल मीडियावर केला व्हायरल, गुन्हा दाखल

पुणे – पुणे शहरातील डेक्कन परिसरात झेड ब्रीज खाली नदीपात्रात एका १६ वर्षीय मुलास कमरेच्या ब्लेटने व लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन त्यास जखमी करण्यात आले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याला नग्न करुन त्याचे माेबाईल मध्ये व्हिडिओ क्लिप तयार करुन ती साेशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime) … Read more

सातारा | मारहाण करून दुचाकी चोरणार्‍यास अटक

सातारा – येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयानजीक दुचाकीस्वाराला अडवून, मारहाण करत दुचाकी चोरुन नेल्याप्रकरणी दत्तात्रय उत्तम घाडगे (वय 30, रा. दौलतनगर, करंजे) याला शहर पोलिसांनी एका अटक केली. हा संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक दुचाकीस्वार काल (दि. 17) जिल्हा रुग्णालयानजीकच्या रस्त्याने जात असताना, दत्तात्रय घाडगेने … Read more

पुणे जिल्हा | चेष्टेतून मित्रांना मारहाण पडली महागात

लोणी काळभोर,(वार्ताहर) -दारू पिण्यासाठी मित्रांमध्ये पैसे गोळा करताना मित्रांनी चेष्टा मस्करी केली, वादावादी झाली म्हणून लोखंडी रॉडने मित्रांना मारणार्‍याला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास पुन्हा तीन महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयातील न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. भारती विद्यापीठ … Read more

भयानक! अतिक अहमदच्या मुलाच्या फोनमध्ये आढळला धक्कादायक व्हिडीओ; पहा व्हिडिओमध्ये भयावह दृश्य

मुंबई : गँगस्टर आणि राजकीय नेता अतिक अहमद याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या अगोदर त्याचा मुलगा असद अहमदचा देखील उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. उमेश पाल हत्याकांडप्रकरणात नाव समोर आल्यापासून असद फरार होता. एंकॉउंटरनंतर पोलिसांनी मृत असदचा फोन ताब्यात घेतला होता. या फोनमध्ये पोलिसांना एक भयावह व्हिडीओ आढळला आहे. … Read more

मोठी बातमी! एमसी स्टॅनचा लाइव्ह शो बजरंग दलाने बंद पाडला?; स्टॅनला मारहाण करत दिली धमकी

मुंबई : ‘बिग बॉस १६’ चा विजेता आणि रॅपर एमसी स्टॅनची क्रेझ ही संपूर्ण जगभरात आहे.  त्याचा शो पाहण्यासाठी लाखो चाहते येतात. दरम्यान, एमसी स्टॅनच्या याच शोसंदर्भात एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. इंदूरमधील त्याचा लाइव्ह कॉन्सर्ट बंद पाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्टॅनचा चालू शो बजरंग दलाने बंद पाडला आहे. या शोमध्ये रॅपरला मारहाण … Read more

धुळदेव हद्दीत गोरक्षकास मारहाण

तेरा जणांवर गुन्हा दाखल फलटण – जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या गाडीस अडवल्या कारणातून धुळदेव (ता. फलटण) गावाच्या हद्दीत गोरक्षकास मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी कोळकी येथील एकासह 12 ते 13 जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी ही घटना घडली असून यातील तक्रारदार गोरक्षक अमोल जाधव … Read more

सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; लहान मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून घडला प्रकार

जत :  सांगली जिल्ह्यात चार साधूंना मारहाण केली गेल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. लहान मुलांना चोरणारी टोळी समजून या साधूंना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. जत तालुक्यातील लवंगा येथे ही घटना घडली असून  या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे … Read more

खर्डा : हनुमानगडाचे मठाधिपती ‘बुवासाहेब खाडे’ महाराजांना मारहाण

जामखेड (प्रतिनिधी) – हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज यांना जामखेड तालुक्यातील मोहरी या ठिकाणी पहाटे मारहाण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच महारांजांनकडील आसलेले 13 लाख 60 हजार रूपये किमतीचे सोन्याच्या चैनी, अंगठ्या काढून घेतल्या आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर असे की, बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील हनुमानगडाचे मठाधिपती … Read more

pune crime : कबुतर चोरल्याचा आरोप; मुलाला पट्टा, बॅटने मारहाण

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : एकाला अटक, तर दोघे अल्पवयीन ताब्यात पुणे – कबुतर चोरी केल्याचा आरोप करत अल्पवयीन मुलाला चमड्याचा पट्टा व लाकडी बॅटने मारहाण करण्यात आली. ही घटना येरवडा येथील अनुसया शाळेच्या आवारात बुधवारी (दि.16) दुपारी घडली. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लहान मुलगा गयावया करत असतानादेखील दुसरा मुलगा … Read more

भारतीय खेळाडूंना आयसीसीने डावलले

दुबई  – आयसीसीने आपला जागतिक टी-20 संघ जाहीर केला. मात्र, त्यात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान दिलेले नाही. संघाचे नेतृत्व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्याकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानचा फखर झमानही या संघात आहे. या संघात बांगलादेशचे तीन आणि श्रीलंका, आयरलॅंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचे प्रत्येकी 2 खेळाडू आहेत. आयसीसीचा संघ – पॉल स्टर्लिंग (आयर्लंड), जनेमन … Read more