पुणे जिल्हा : शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून एकाला मारहाण

उरुळी कांचन – भावाला शिवीगाळ का करता, असे विचारण्यासाठी गेलेल्या एकाला शेजारी राहणाऱ्या दोघांनी लाकडी काठी व हाताने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपेवस्ती परिसरात शुक्रवारी (दि.७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विल्यम जाँन जाधव व … Read more

पुणे जिल्हा : अतिक्रमणास विरोध करणाऱ्या विश्वस्ताला मारहाण

तीन जणांविरोधात गुन्हा दाखल दौंड : शहरातील ऐतिहासिक शाही आलमगीर मशिदीच्या इनामी जागेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मशिदीच्या विश्वस्ताला तिघांनी मारहाण केल्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी मशिदीचे विश्वस्त ताज गफूर इनामदार, मुलाणी,(रा. विठ्ठल मंदिराच्या मागे, गांधी चौक दौंड) यांनी फिर्याद दिली. पेत्रस स्टीवन केडगावकर, मीना पेत्रस केडगावकर व शमो पेत्रस केडगावकर (सर्व … Read more

पुणे : सिक्युरिटी सुपरवायझर मारहाण ; गाडीची काच फोडली

पुणे : जुन्या रागातून मेट्रोचे काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत ते सोडविण्यासाठी गेलेल्या सिक्युरिटी सुपरवायझरला लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केल्याचा प्रकार येरवडा येथील नदीपात्रात घडला. याप्रकरणी जयंत बबन पिसाळ (५२, कवडे वस्ती, वाघोली) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गोल्डया उर्फ सचिन गवळी (३०, मंगेश (२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे … Read more

पुणे: मैत्रिणीशी चॅटींग केल्यामुळे तरुणाला जबर मारहाण

पुणे – मैत्रिणीशी चॅटींग केल्याचा जाब विचारत एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. ही घटना गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलजवळ शनिवारी घडली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात सुरज दत्ता थोरात (रा.भुगाव) आणि त्याच्या दोन साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोनू माणिक खराडे (19,रा. पर्वती पायथा) याची मैत्रिण आणि आरोपी सुरज थोरात याची मैत्रिण एकच आहे. … Read more

उत्तर प्रदेश सरकारचा अजब कारभार! शिक्षक भरतीची मागणी केली पण मिळाली लाठी; लखनऊत बेरोजगारांवर लाठीमार

नवी दिल्ली : देशातील उत्तर प्रदेश राज्य सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी पुन्हा एकदा या राज्यात घडलेल्या एका घटनेमुळे देशभरात इथल्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शिक्षक भरतीची मागणी करणाऱ्या बेरोजगारांवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. शनिवारी, रात्री बेरोजगार विद्यार्थ्यांनी मेणबत्ती मोर्चा काढला होता. … Read more

साताऱ्यात दारूविक्रीवरून बेदम मारहाण; महिलांचा शहर पोलिस स्टेशनवर ठिय्या

सातारा – सातार्‍यातील सदरबझारमध्ये बुधवारी रात्री तुफान राडा झाला. दारुविक्रीतून घरात घुसून मारहाण झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. यातून एका गटाने तुफान हल्ला चढवत वाहनांची तोडफोड केली. हाणामारी, तोडफोडीची घटनेने सदरबझारमध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान, याप्रकरणी संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सुमारे 50 हून अधिक जणांच्या जमावाने शहर पोलिस ठाण्याला घेराव घातला. याबाबत प्राथमिक माहिती … Read more

Pimpri Chinchwad : “त्या’ पोलिसांवर कारवाई होणार

पिंपरी – एमआयडीसी भोसरी पोलिसांनी वृद्ध दांपत्यास केलेल्या मारहाणीत ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्याला तर ज्येष्ठ महिलेल्या कानाला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी संबंधितांवर कारवाईचे संकेत पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिले. कुमार फुके आणि अलका फुके या ज्येष्ठ दांपत्याचे त्यांच्या जावयाशी 17 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यासमोरच भांडण झाले होते. तुमच्या तक्रारी घेतो, असे सांगून पोलिसांनी … Read more