सरकारकडून करोनानिर्बंधांबाबत सुधारीत आदेश; ब्युटी पार्लर, जिम सुरूच राहणार

मुंबई – राज्यातील ब्युटीपार्लर आणि जीमला बंद टेवण्याच्या नियमातून रविवारी सूट देण्यात देण्यात आली. 50 टक्के उपस्थितीत हे च्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे सुधारीत आदेशात नमूद केले आहे. करोना वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या निर्बंधाच्या नियमावलीत रविवारी दोन बदल करण्यात आले. नव्या निर्बंधांची अंमलबजावणी रविवारी मध्यरात्रीपासून होणार आहे. व्यावसायिकांच्या दबावामुळे … Read more

सलून, ब्युटी पार्लरमध्ये AC सुरु ठेवल्यास कारवाई : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई- राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्य़ाने अनलॉकची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पाच स्तर पाडण्यात आले असून त्यानुसार नियम ठरविण्यात आले आहेत. मुंबई शहराचा समावेश तिसऱ्या स्तरात असल्यामुळे शहरात दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. मात्रा या दुकानदारांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली … Read more

पुण्यातही सलून, ब्यूटीपार्लर उघडणार

पुणे – शहरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर (कंटेन्मेंट झोन) सलून आणि ब्यूटीपार्लरचे टाळे उघडण्यास महापालिकेनेही मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश शनिवारी दुपारी काढले आहेत. त्यामुळे उद्या ( रविवार ) पासून सलून व्यवसाय सुरू होण्याचा मार्ग मोक़ळा झाला आहे. मात्र, दुकाने सुरू करताना, ग्राहकांची पूर्वनियोजित वेळ निश्‍चित करून आणि केस कापण्याव्यतिरिक्‍त इतर कोणत्याही … Read more

पुण्यातही सलून, ब्युटी पार्लर उघडणार !

पुणे : शहरात प्रतिबंधित क्षेत्राबाहेर ( कंटेन्मेंट झोन) सलून आणि ब्युटी पार्लरचे टाळे उघडण्यास महापालिकेनेही मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश शनिवारी दुपारी काढले आहेत. त्यामुळे उद्या ( रविवार ) पासून सलून व्यवसाय सुरू होण्याचा मार्ग मोक़ळा झाला आहे. मात्र, दुकाने सुरू करताना, ग्राहकांची पूर्वनियोजित वेळ निश्‍चित करून आणि केस कापण्या … Read more

दाढी कटिंगचे भाव झाले डबल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग धंदे बंद पडले होते. त्यामुळे लॉकडाउन उठल्यानंतर जर तुम्ही केस कापण्यासाठी किंवा दाढी करण्यासाठी सलून मध्ये गेलात तर तुम्हाला आता दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीनुसार, केस कापण्यासाठी आता 100 ते 120 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 60 ते … Read more

सलून, ब्यूटीपार्लरही सुरू होणार

पुणे – राज्यातील रेडझोनसह सर्व भागातील मॉल्स आणि कॉम्प्लेक्‍स वगळता अन्य ठिकाणची 33 टक्‍के दुकाने खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कटिंग सलून आणि ब्यूटीपार्लरही काही अटींसह मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर बागा, क्रीडांगणे, फुटपाथवर व्यायाम करण्यास सकाळी 5 ते सायं. 7 या काळात मान्यता देण्यात आली आहे. मात्र कोणतीही गर्दी होणार नाही, … Read more

साताऱ्यात केश कर्तनालय व ब्युटी पार्लर सुरु करण्यास सशर्त परवानगी

सातारा  (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही अंशी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केशकर्तनालाय व ब्यूटी पार्लर दुकानांमध्ये सेवा घेणाऱ्या ग्राहकाला मास्क लावता येत नसल्यामुळे करोना संसर्गाची शक्यता जास्त असते म्हणून याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून खालील बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश काढले आहेत. केशकर्तनालयामध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींची … Read more