पुणे जिल्हा : बळीराजाला सोशल मीडिया ठरतोय वरदान

गल्ली ते परदेशातील शेतातील नववनीन प्रयोग, तंत्रज्ञानाची मिळतेय माहिती बेलसर – अलीकडील काळामध्ये सोशल मीडिया अत्यंत प्रभावी व जलद गतीचे प्रसारमाध्यम झाले आहे. एरवी विविध कारणांमुळे डोकेदुखी ठरणार सोशल मीडिया शेती आणि शेतकरी यांच्या अत्यंत फायद्याचा ठरत आहे. तर शेतकरी सोशल मीडियाचा पुरेपुर वापर करुन त्याचा फायदा शेती क्षेत्रातील प्रगतीसाठी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी … Read more

पुणे जिल्हा : रस्त्यावरील झाडे-झुडपे ठरताहेत यमदूत

खोडद ते साळवाडी रस्त्यावरील स्थिती : ओव्हरटेक करताना अपघात नारायणगाव – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निर्माण करण्यात आलेल्याखोडद गावातून साळवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झुडपे व इतर झाडांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने रस्त्याच्या बाजूने असलेल्या साइडपट्टीवरून दुचाकी अथवा चारचाकी वाहन चालकाला गाडी चालवता येत नाही. रस्त्याच्या कडेला काटेरी झाडांची … Read more

Israil-Hamas war : संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले,”गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे”

Israil-Hamas war : आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल आणि हमासच्या युद्धाचा आता जगावर परिणाम होताना पाहायला दिसून येत आहे. कारण या युद्धात अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. यात लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी काळजी व्यक्त करत मोठे वक्तव्य केले आहे. “गाझा लहान मुलांसाठी स्मशान बनत आहे”, असे … Read more

वरंधा घाट ठरतोय वळणांवरील काळ ; 723 कोटी 13 लाखांसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात

केंद्रीय रस्ते विकासतर्फे निधी मंजूर जुलै ते ऑक्‍टोबर चार बळी घाट रस्त्याला कामाची प्रतीक्षा पुणे – अतिपावसाचे ठिकाण आणि सातत्याने दरडी कोसळत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वरंधा घाट यंदा पावसाळ्यातजुलै महिन्यात 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याने 25 ऑगस्टपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, घाट रस्त्याने … Read more

पुणे जिल्हा : चाकण एमआयडीसी बनतेय खड्ड्यांचे “हब’

प्रशासन, राजकीय नेत्यांकडून वेळोवेळी केवळ आश्‍वासनांचे गाजर महाळुंगे इंगळे – ऑटोमोबाइल हब म्हणून जागतिक ओळख प्राप्त झालेले चाकण औद्योगिक क्षेत्र आता “खड्ड्यांचे हब’ म्हणून ओळखले जात आहे. या झालेल्या दुरवस्थेला संपूर्ण प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिक करत आहेत राजकीय नेत्यांनी तर रस्त्यांबाबत मोठी मोठी आश्‍वासने देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे यावरून राजकीय नेत्यांवर … Read more

पुणे : चांदणी चौक ठरतोय पादचाऱ्यांसाठी ‘डेंजर’

14 ठिकाणी धोका : महापालिकेचे सर्वेक्षण आता पादचारी मार्ग आणि पूल उभारणार पुणे  – तब्बल हजार कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एनडीए चौकात (चांदणी चौक) पूल उभारला. पण, तो पादचाऱ्यांसाठी एक- दोन नाही, तर तब्बल 14 ठिकाणी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. चौकात पादचाऱ्यांसाठी कोणत्याही सुविधा नसल्याने अपघात होत आहेत. शिवाय, तक्रारी वाढल्या … Read more

मांगूर ठरतोय इतर माशांचा कर्दनकाळ

नीरा नदीच्या अनेक बंधाऱ्यांतील लाभ क्षेत्रात अन्य जातींचे मासे दुर्मिळ निमसाखर : निमसाखरजवळील व पळस मंडळनजीकच्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांमध्ये साठवण क्षेत्रात अनेक तरुण मासेमारी करून आपली उपजीविका करत असतात; मात्र हे तरुण गेले काही दिवसांपासून नीरा नदीत मांगूर आणि चिलापी जातीचे मासे मोठ्या प्रमाणात तर मरळ, रहू, वामसह अन्य मासे कमी प्रमाणात मिळत आहे. याचे … Read more

पुणे जिल्हा : सभासद होण्यासाठी अटी बदलल्याने प्रचंड गोंधळ

शिक्रापूर सोसायटीची वार्षिक सभा वादळी : पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वातावरण निवळले शिक्रापूर – येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत सोसायटी सभासद होण्यासाठी अटीत केलेल्या बदलाच्या मुद्‌द्‌यावर वादळी चर्चा होत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने तणावपूर्ण वातावरण निवळले. शिक्रापूर येथील सोसायटीची वार्षिक सभा नुकतीच आयोजित केली होती. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय मांढरे, उपाध्यक्ष जालिंदर … Read more

अंतराळातील कचरा बनतोय धोकादायक

भविष्यात पृथ्वीवर मनुष्यहानी होण्याचा वाढता धोका वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये जगातील सर्व देशांनी आपल्या अंतराळ मोहिमा वाढवल्याने अंतराळातील कचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि आता या कचऱ्याचा पृथ्वीलाही धोका होऊ लागला आहे. आतापर्यंत ह्या कचऱ्याचा काही भाग पृथ्वीवर पडला तर फारसा धोका निर्माण होत नव्हता पण आगामी काळामध्ये हा कचरा जर पृथ्वीवर पडला … Read more

पिंपरी: महामार्गावरील बीआरटीएस मार्ग ठरतोयं अडथळ्यांची शर्यत

मेट्रोच्या कामामुळे अजूनही अतिजलद बससेवेचा वेग मंदावलेलाच पिंपरी – पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटीएस मार्ग हा अडथळ्यांची शर्यत बनला आहे. या मार्गावर सुरू असलेल्या अतिजलद बस सेवेचा वेग मंदावला आहे. पिंपरी ते दापोडी या अंतरामध्ये ठिकठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बीआरटीएस मार्ग ठराविक अंतरावर बंद केले आहेत. तर, पिंपरी ते निगडी या अंतरात चौकांजवळ बीआरटीएस चुकीच्या पद्धतीने निर्माण करण्यात … Read more