जमिनीच्या तुकड्यासाठी नवऱ्याला उप्पीटमधून विष घालून मारण्याचा प्रयत्न ; पत्नी अन् मेहुण्यास अटक

बेळगाव : पतीच्या जमिनीसाठी पत्नीने नाश्तामधून विष घालून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.गोरेबाळ (ता. सौंदत्ती) याठिकाणी ही घटना घडली आहे. उप्पीटमध्ये विष घालून पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निंगाप्पा फकिराप्पा हमानी असे अत्यवस्थ  असलेल्या पतीचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणात निंगाप्पाची पत्नी आणि तिच्या भावाविरूद्ध (निंगाप्पाचा … Read more