रॉयल बंगाल टायगर आणि मनमोहक निसर्ग…. रोमांचक प्रवासाची आवड असेल तर ‘सुंदरबन’ला नक्की भेट द्या; असा करा सहलीचा प्लॅन….

sundarbans national park : सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल म्हणून ओळखले जाते. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आहे. सुंदरबन नॅशनल पार्क हे व्याघ्र अभयारण्य आणि बायोस्फीअर रिझर्व देखील आहे. हे ठिकाण बंगाल टायगरचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. सुंदरबन हे खारफुटीचे जंगल म्हणून जगभर ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा, … Read more