Bloomberg Billionaires Index: गौतम अदानी आता मुकेश अंबानींच्या फक्त एक पाऊल मागे, 4 दिवसांपासून संपत्तीत मोठी वाढ

Bloomberg Billionaires Index – शेअर बाजारातील तेजीच्या काळात भारतीय उद्योगपतींची संपत्तीही वाढत आहे. गेल्या काही दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. ज्याचा थेट फायदा गौतम अदानी यांच्या नेटवर्थला झाला आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या ताज्या निर्देशांकानुसार, गेल्या एका आठवड्यात गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. प्रथम, त्यांनी 100 अब्ज डाॅलर्सच्या क्लबमध्ये पुन्हा … Read more

जेफ बेझोस, इलॉन मस्क यांना मागे टाकत ‘ही’ ठरली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्क : लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली आहे. त्यात बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती … Read more