बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर घेतला निर्णय

मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांनी पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी संप पुकारला होता. मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर अखेर तोडगा निघाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतले आहे. मागील काही दिवसांपासून बेस्टचे सर्व कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम होते. तसेच जोपर्यंत आपल्या मागणी … Read more

मुलीला जगवण्यासाठी बापाची पराकाष्ठा ;स्वतःची किडनी तिला दिली पण…

स्वतःची किडनी तिला दिली ; पण नियती कठोर ठरली मंचर – मुलीच्या किडन्या फेल झाल्याने तिला जगवण्यासाठी बापाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. स्वतःची किडनी तिला दिली. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी साठ लाख रुपये खर्च केले; परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने तिला मृत्यूने गाठले. करोनानंतर म्युकरमायकोसिसचे तिला इन्फेक्‍शन झाले आणि अवघ्या 38 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. … Read more

‘तुमची ट्रिपल शक्ती कधी दिसणार?’; बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून मनसेचा सरकारला सवाल

मुंबई  – बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मागील तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे. यामुळे नागरिकांची देखील गैरसोय होत आहे. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून सरकारवर टीका केली आहे. मनसेने ट्वीट करत लिहिले की, “मुंबईतील बेस्ट प्रशासनाने काँट्रॅक्टर्सकडून लीजवर बसेस घेतल्या आहेत. त्या काँट्रॅक्टर्सच्या … Read more

मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी करा असा आहार; लवकरच दिसेल फायदा !

पुणे – कामाचा ताण, करोनाचा काळ आणि अनेक सामाजिक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. तणाव आणि चिंता यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या खूप हानिकारक असू शकतात. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी योग्य ठेवल्यास मानसिक समस्यांचा धोका कमी करता येतो. शरीराचे एकूण आरोग्य राखण्यासाठी पौष्टिक … Read more

जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

पुणे : लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता संबंधित विकासकामे करणे अपेक्षित आहेत; त्याच पद्धतीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केले. महंमदवाडी, हडपसर येथील पुणे महानगर पालिकेच्या कै. दशरथ बळीबा भानुगरे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तसेच परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, … Read more

इलेक्‍ट्रिक बस ‘बेस्ट’चे क्रांतिकारक पाऊल : मुख्यमंत्री

मुंबई – कोणीतरी काही करेल याचा विचार न करता बेस्टने स्वत: पुढाकार घेऊन इलेक्‍ट्रीक बस आणण्याचे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बेस्टच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त पुनर्विकसित माहिम बसस्थानकाचे लोकार्पण, 12 मीटर्स लांबीच्या इलेक्‍ट्रीक बसगाड्या, नवीन वातानुकुलीत बस मार्ग तसेच 24 इतर गाड्याचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. … Read more

नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :- पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या प्रारूप विकास आराखड्यानुसार नागरिकांना राहण्यायोग्य असे सर्वोत्तम महानगर विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. ही कामे करताना त्या भागात अनधिकृत बांधकामे होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. पुणे महानगर विकास प्राधिकरण व महानगर नियोजन समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी या प्रारूप विकास आराखड्याच्या … Read more

मोठा दिलासा : 1 एप्रिलपासून वीजदर 2 टक्क्यांनी कमी

मुंबई – राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून वीज दर सुमारे 2 टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे. देशात इंधन दरवाढ होत आहे. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी एमईआरसीने एफएसी फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत. एमईआरसीने दिलेल्या माहितीनुसार मार्च 2020 … Read more

सर्वोत्तम अंध खेळाडूचा अविनाश शिंदेला पुरस्कार

पुणे  – राष्ट्रीय अंध खेळाडूंच्या कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक विजेता खेळाडू अविनाश शिंदे याला कोकणस्थ परिवारा तर्फे सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या एका खास कार्यक्रमात हा पुरस्कार माजी राष्ट्रीय खेळाडू व सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  अविनाश शिंदे अंध खेळाडूंच्या कबड्डीचा नवोदित परंतु अव्वल खेळाडू आहे. … Read more

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी ‘बेस्ट’

-बेस्टच्या 26 एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक 26 एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. नरिमन पॅाईंट येथे आयोजित … Read more