Assembly Election Results 2022 Live :उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालावर शेतकऱ्याने लावली जमिनीची पैज; करारनामा व्हायरल

नवी दिल्ल्ली :  देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. दरम्यान, ही निवडणूक जेवढी महत्वाची मानली जात आहे. तेवढीच सर्वसामान्यांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. कारण उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल काय लागतात यावरुन एक एकर जमीनीची पैज दोन व्यक्तींनी लावली असल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमध्ये भाजपा … Read more

अर्जेंटिनाला 15 व्यांदा कोपा अमेरिके स्पर्धेचे जेतेपद

रियो दि जानेरियो (ब्राझील) – दक्षिण अमेरिकेतील फुटबॉलमध्ये दबदबा राखणाऱ्या अर्जेंटिनाने 15 व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. पूर्वार्धात अनुभवी एंजल डी मारियाने नोंदवलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर त्यांनी गतविजेत्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. या विजेतेपदाने अर्जेंटिनाने सर्वाधिक 15 विजेतेपदाचा विक्रम असणाऱ्या उरुग्वेच्या कामगिरीशी बरोबरी केली.अर्जेंटिनाने ब्राझीलला धूळ चारत 1-0 अशा फरकानं विजेतेपवर मोहोर … Read more

मित्रासोबत 50 अंडी खाण्याची पैज बेतली जीवावर

लखनऊ : आजपर्यंत तुम्ही आपल्या मित्रांसोबत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून पैज लावली असेलच…त्यात तुम्ही किंवा तुमचा मित्र जिंकलाही असेल…पण जर एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून लावलेली पैज तुमच्या किंवा तुमच्या मित्राच्या जीवावर बेतली तर…होय अशीच एक घटना समोर आली. मित्राशी गंमतीत लावलेली पैज मृत्यूचे कारण ठरल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे ही घटना घडली … Read more

जंक्‍शनमध्ये पैजेचा विडा रंगला

जेवढी मते पडतील तितकी रक्‍कम विजयी कार्यकर्त्याला भिगवण – जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत होणार आहे. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असताना आता राष्ट्रवादी आणि भाजप पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लावल्या जात आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्या चुरस पाहता पैजेचा विडा रंगला आहे. जंक्‍शन (ता. इंदापूर) येथील कार्यकर्त्यांनी … Read more