देशात पुन्हा करोनाच्या नव्या व्हेरियंटचे सात रुग्ण; वाचा XBB आणि BF.7BF.7 व्हेरियंटच्या रुग्णांची किती संख्या?

नवी दिल्ली : देशातील करोना रुग्णांच्या संख्येत आता हळूहळू वाढत असल्याचे समोर येत आहे. आज देशात 288 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत चार करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात XBB व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण आढळले असून आता देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2503 वर पोहोचली … Read more

देशात ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण सापडले; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली : : जगाला पुन्हा एकदा करोनाने धडकी भरवण्यास सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे. चीन नंतर आता देशात  ओमायक्रॉनच्या BF.7 या सबव्हेरियंटचे चार रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे  प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर  आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यामध्ये … Read more