रामनवमीचा सण घरीच भक्तीभावाने साजरा करा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामनवमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आनंद आणि उत्साहात साजरा करण्याचा दिवस आहे. मात्र यंदा आपण एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे रामनवमीचा सण आपल्याला आपल्या घरीच भक्तीभावाने साजरा करायचा आहे. प्रभू रामाचे उन्नत जीवन व उच्च आदर्श मानव जातीला नेहमीच योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणा … Read more

बॅंकांनी जनतेचा विश्‍वास अबाधित ठेवावा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद : “एनआयबीएम’चा सुवर्णमहोत्सवी सोहळा पुणे – देशाच्या आर्थिक व्यवस्थेत बॅंकांचे महत्त्व लक्षात घेता बॅंकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला आहे. सार्वजनिक पैशांचे संरक्षक म्हणून बॅंकांची महत्वाची जबाबदारी आहे. जनतेचा बॅंकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बॅंकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. जगातल्या सर्वोत्कृष्ट 100 बॅंकाच्या यादीत आपल्या देशातील एकापेक्षा जास्त बॅंकांचा समावेश व्हावा, … Read more

पुण्यात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट

पुणे- पोलिस महासंचालकांच्या हिंदुस्थानी शिखर परिषदेचे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) उद्धाटन झाले. बाणेर परिसरातील आयसर (हिंदुस्थानी विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संशोधन संस्थेच्या आवारात ही परिषद होत आहे. पुढील दोन दिवस ही परिषद सुरू असणार आहे. दरम्यान, या परिषदेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री … Read more

…म्हणून ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर राज्यपाल नाराज 

मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नाट्याच्या शेवट झाल्यानंतर गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाले. शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दचा आणि जडणघडणीत साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, या शपथविधीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनुसार, शपथविधी सोहळ्यात प्रोटोकाॅलनुसार व्यवस्था करण्यात आली नव्हती. शपथविधी … Read more

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

मुंबई : भावी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवनावर राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. रश्‍मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. शपथविधीची माहिती देण्यासाठी ते राजभवानत गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या संध्याकाळी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. Mumbai: Shiv Sena Chief & ‘Maha Vikas Aghadi’ (NCP-Congress-Shiv … Read more

मोदी आणि शहा यांच्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप केला आहे. राज्यात राष्ट्रपती … Read more