satara | वडूज परिसरात रामनवमी उत्साहात साजरी

वडूज, (प्रतिनिधी) – खटाव तालुक्यातील वडूज परिसरात अनेक गावांत रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भजन, कीर्तन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाकेश्वर येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हभप उमेश दशरथे यांचे रामजन्मावर कीर्तन झाले. या किर्तनात त्यांनी प्रभू रामचंद्राचा संपूर्ण चरित्र सांगताना विविध व्यावहारिक उदाहरणे दिली. तर लोकांनी प्रभू … Read more

उत्तर प्रदेशातील मुस्लिम भजन गायिकेच्या भावाची हत्या; ‘हर हर शंभू’ हे भजन गायले

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) -उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये भजन गायन करणाऱ्या एका मुस्लिम गायिकेच्या भावाची भोसकून हत्या करण्यात आली आहे. हिंदू भजन गाण्यामुळे फरमान नाझ ही भजन गायिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तिचा भाऊ खुर्शिद याला शनिवारी रात्री रत्नापुरी गावातल्या मुहम्मदपूर माफी येथे भोसकून मारण्यात आले, असे ग्रामीण पोलीस अधिक्षक अतुल श्रीवास्तव यांनी सांगितले. खुर्शिद याचा मृतदेह … Read more