Nasal Vaccine: भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस लाँच, ‘इतकी’ आहे किंमत

Nasal Vaccine – आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारत बायोटेकची नाकातून दिली जाणारी कोविड लस iNCOVACC लाँच केली आहे. भारत बायोटेकने विकसित केलेली ही लस सरकारला 325 रुपये प्रति डोसमध्ये उपलब्ध असेल, तर खासगी रुग्णालयांमध्ये त्याची किंमत 800 रुपये असेल. भारत बायोटेकला डिसेंबर 2022 मध्ये प्राथमिक 2-डोस आणि हेटरोलॉजस … Read more

भारतात बनवलेली पहिली कोविड नेजल वैक्सीन; 26 जानेवारी रोजी लाँच केली जाईल, किंमत आहे, ‘इतकं’

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनामुळे झालेल्या विध्वंसाची सर्वांनाच जाणीव झाली आहे. अशात लस हे कोरोनाविरुद्धचे सर्वात महत्त्वाचे शस्त्र मानले जात आहे. आता भारत बायोटेक 26 जानेवारीपासून देशात विकसित केलेली पहिली इंट्रानासल कोविड-19 लस ‘इन्कोव्हॅक’ लोकांना देण्यास सुरुवात करणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इला यांनी शनिवारी ही माहिती दिली. भोपाळ येथे आयोजित … Read more

नाकावाटे देण्यात येणारी करोना लसीसाठी मोजावे लागणार ‘एवढे’ पैसे

नवी दिल्ली : चीनसह अनेक देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर असून मागच्या  आठवड्यात परवानागी देण्यात आलेली भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लस लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लसीची किंमत एक हजार रुपये असणार आहे. यामध्ये लसीची किंमत 800 रुपये आणि … Read more

पुण्यात आणखी एका लसीची निर्मिती होणार

पुणे – देशासह राज्यात कोरोना बाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून सामाजिक अंतर , मास्क, आणि लस हेच मात्रा ठरत आहेत. रुग्ण वाढू नये यासाठी  राज्य सरकारने नुकतीच एक नियमावली जाहीर केली आहे. तर दुसरीकडे लसीकरण यावर भर दिला जातोय. यात प्रामुख्याने पुण्यामध्ये असलेल्या सिरम कंपनीने कोविशील्ड या लसीची निर्मिती केली.  आता कोव्हिल्डशिडबरोबरच आता … Read more

मोठी बातमी! लहान मुलांना करोना लस नाहीच; NTAGI कडून लहान मुलांना लस देण्याबाबत ‘रेड सिग्नल’

नवी दिल्ली : करोनाच्या नव्या व्हेरियंटने संपूर्ण जगाला धडकी भरली आहे. जगातील अनेक देशांमध्ये या व्हेरियंटने एन्ट्री केली आहे. त्यातच ओमायक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. त्यामुळे करोना लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यातच लहान मुलांसाठीच्या लसीची  डोस कधी दिले जातील, याचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. कारण नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुपने लहान मुलांना लस … Read more

भारत बायोटेकला मोठा धक्का?; ब्राझीलकडून ‘या’ कारणामुळे तब्बल ३२ कोटी डॉलर्सचा करार स्थगित

नवी दिल्ली:  जगात एकीकडे करोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक राष्ट्र एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहे. त्यातच आता भारत बायोटेक या कठीण काळात मोठा फटका बसला आहे.  कारण ब्राझील सरकारने लसीसाठी भारत बायोटेक सोबत केलेला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलबरोबर 32.4 कोटी डॉलर चा करार भारत बायोटेकने केला होता.  … Read more

लहान मुलांवरील कोवॅक्सिनच्या चाचणीला नागपुरात सुरूवात

नागपूर – भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीला नागपुरात सुरूवात झाली आहे. देशभरात दिल्ली, पटना सह नागपूरमध्ये ही चाचणी होत आहे. नागपूरच्या मेडीट्रीना या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवरील कोरोना लसीची ट्रायल चालणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील मुलांना पहिला डोस दिला जाणार आहे अशी माहिती मेडीट्रीना चे संचालक डॉ … Read more

जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची ट्रायल

नवी दिल्ली: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा इशारा आतापर्यंत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लहान मुलांच्या संरक्षणासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जून महिन्यांपासून लहान मुलांवरील कोव्हॅक्सिनलसीच्या ट्रायलला सुरुवात होणार आहे. भारत बायोटेकचे अधिकारी डॉ. राचेस एल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. … Read more

कोविशील्ड : दुसऱ्या डोससाठी झालेली नोंदणी कायम राहणार

मुंबई : कोविशील्ड (Covishield) या कोरोना लसीच्या 2 डोसमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. त्यासंबंधी बदल आता कोविन पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी केली होती, त्यांची नोंदणी कायम राहणार आहे. म्हणजे ते आधी मिळालेल्या तारखेलाच दुसरा डोस घेऊ शकणार आहेत. मात्र, आता नोंदणी करणाऱ्या नागरिकांना नव्या नियमानुसारच दुसऱ्या … Read more

कोविडच्या दुसऱ्या लाटेने सगळ्यात जास्त प्रभावित भारत का?

मार्च २०२० – फोसन फार्मा या चीनी कंपनीने बायोएनटेक या संस्थेसोबत १०८० कोटीची गुंतवणूक करून ३० कोटी एमआरएनए लसीचे डोस विकसित करून उत्पादित केले. मे २०२० – अमेरिकन सरकारने ९६०० एकूण सहा औषध कंपन्यात गुंतवणूक / अर्थसहाय्य करून लसीचे संशोधन / उत्पादन अमेरिकन नागरिकांसाठी होईल याकडे लक्ष दिले. युरोपियन युनियनने ऑक्सफर्ड-एस्ट्राझेन्काला १६८० कोटींचे अर्थसहाय्य लसीचे … Read more