पुणे | वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, संशोधन संस्थांमध्ये समन्वय हवा – कानिटकर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व संशोधन संस्था यात समन्वय असायला हवा. त्यामुळे आरोग्यविषयक संशोधनात मदत होईल, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर यांनी व्‍यक्‍त केले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित १९ व्या वार्षिक संशोधन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. या वेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक … Read more

PUNE: पुढील दशक प्रचंड तंत्रज्ञान बदलाच्या क्रांतीचे असेल

पुणे – गेल्या दशकात जितकी प्रगती झाली तेवढी आजवरच्या मानवी इतिहासात झालेली नाही. आगामी दशकात आणखी प्रचंड वेगाने बदल होणार असून हे पुढील दशक प्रचंड तंत्रज्ञान बदलाच्या क्रांतीचे असेल. त्यादृष्टीने आपल्यालाही सातत्याने बदलत राहून स्वतःला सज्ज ठेवावे लागेल, असे मत विख्यात माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ व प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाच्या वतीने संस्थापक … Read more

पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 56 (जुना क्र. 39) चैतन्य नगर – भारती विद्यापीठ

पुणे (धीरेंद्र गायकवाड) – आतापर्यंतच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक/नगरसेविका या प्रभागामध्ये कार्यरत आहेत. भाजपचे खडकवासला विधानसभा मतदासंघातील हॅट्ट्रिक साधणारे विद्यमान आमदार हे देखील येथून दोन टर्म नगरसेवक राहिले होते. तर, भाजपच्या विद्यमान नगरसेविका गेल्या तीन पंचवार्षिकपासून निवडून येत आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर पॅनलमधील अन्य … Read more

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्षात, तर पोलीस निरीक्षकास सक्‍त ताकिद

पुणे – भारती विद्यापीठ ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास सात दिवसांसाठी पोलीस नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे. तर, विश्रामबाग ठाण्यातील पोलीस निरीक्षकास सक्‍त ताकिद देण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे अशी कारवाई … Read more

भारती विद्यापीठात सुरू होणार ‘पेंटिंग’चा अभ्यासक्रम

पुणे – पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌ या महाविद्यालयात रेखा व रंगकला (बीएफए पेंटिंग) हा नवीन पदवी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. भारती विद्यापीठात कॉलेज ऑफ फाईन आर्टस्‌ ही विनाअनुदानित महाविद्यालय कार्यरत आहे. या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून हा अभ्यासक्रम सुरू … Read more

इंग्लंडची एलिझाबेथ घेतेय मराठीचे धडे

भारती विद्यापीठाच्या प्राथमिक शाळेत घेतला प्रवेश आंबेगाव बुद्रुक – इंग्लंडमध्ये गेली 70 वर्ष स्थायिक असलेल्या गुल्हा कुटुंबातील ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या सहा वर्षाच्या एलिझाबेथ गुल्हा हिने भारती विद्यापीठ प्राथमिक शाळेत (मराठी माध्यम) प्रवेश घेतला आहे. देशातील पालकांना विचार करावयास लावणारी गोष्ट आहे. सद्यस्थितीत हजारो पालक लाखो रुपये फी भरून इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे उंबरे झिजवत असताना इंग्लंडमधील … Read more

पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला : सबनीस

कात्रज/ पुणे – वांझ राजकारण आणि करंटे धर्मकारण अशा काळात पतंगरावांनी सांस्कृतिक मानवतावाद जपला, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केले. भारती विद्यापीठाच्या वतीने संस्थापक, कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या 77 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कुलसचिव जी. जयकुमार, माजी … Read more

पुणे : सोसायटीच्या मेन्टेनन्सवरून टोळक्‍याचा तुफान राडा

भारती विद्यापीठ परिसरात पाच कार फोडल्या पुणे – सोसायटीच्या देखभाल शुल्कावरून वाद झाल्याने एकाने 14 जणांच्या टोळक्‍यास बोलावून सोसायटी बाहेर लावलेल्या वाहनांची तुफान तोडफोड केली. यानंतर कोयते फिरवत परिसरात दहशत पसरवून दुकाने बंद करण्यास भाग पाडले. ही घटना शनिवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह 12 जणांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात … Read more

भारती विद्यापीठच्या विद्यार्थ्याने तयार केला “रॉंग टर्न’

संगणक “गेम’ तयार करण्यात मिळाले यश; “गुगल’वरही उपलब्ध  – संतोष कचरे  आंबेगाव बुद्रुक –  भारत आणि चीन देशाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिनच्या अनेक ऍप्स्‌ तसेच गेम्स्‌वर बंदी घालण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होकल फॉर लोकलनुसार संगणक अभियंत्यांना याकामी नवनिर्मितीचे आवाहन केले होते. यानुसार भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागात चतुर्थ वर्षात शिकणाऱ्या राम भोंगळे … Read more

सिंहगड कॉलेज, भारती विद्यापीठ संघाचे विजय

शिअरफोर्स आंतर महाविद्यालयीन स्पोर्टस्‌ लीग पुणे : सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी ऑफ आर्किटेक्‍चर या संघांनी आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स स्पोर्टस्‌ लीगमधील फुटबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. ही स्पर्धा वानवडी येथील एसआरपीएफ मैदानावर विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज आर्किटेक्‍चरच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात सिंहगड … Read more