पुणे | डंपरद्वारे राडारोडा टाकून मिळकतीचा रस्ता बंद

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पाच डंपरद्वारे राडारोडा टाकून मिळकतीचा रस्ता बंद करण्यात आला. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. नागनाथ उर्फ नागेश गुलाब दांगट आणि सुदाम कोंडिबा दांगट( रा. शिवसृष्टीजवळ, आंबेगाव बु) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, फिर्यादी विक्रम अमोलिक … Read more

पुणे | युवाशक्ती हे देशाचे मोठ बलस्थान

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आज भारताकडे असणारी युवाशक्ती हे देशाचे सर्वांत मोठे बलस्थान आहे. त्यामुळेच अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागलेले आहे. आपण सर्व काही करू शकतो, या भूमिकेतून आपल्या तरुणांनी आता संपत्तीचे निर्माते बनण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या २५ व्या पदवी प्रदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते … Read more

Shearforce Intercollegiate Sports League 2024 : भारती विद्यापीठ संघाने पटकावले विजेतेपद…

Shearforce Intercollegiate Sports League 2024 – विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेत भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले. वानवडी येथील ‘एस.आर.पी.एफ.’च्या मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू परेश शिवलकर, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू … Read more

पुणे | भारती विद्यापीठ परिसरात दुहेरी खून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पत्नीवर चाकूने वार करत आणि सोळा वर्षांच्या मुलीचा उशीने गळा दाबून खून केल्यानंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाला. ही घटना शनिवारी पहाटे कात्रज- दत्तनगर परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. श्‍वेता टिळेवाले (४०) आणि शिरोली टिळेवाले (१६) अशी मृतांची नावे आहेत, तर पती अजय टिळेवाले (४५) याला … Read more

PUNE: ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रात अर्थार्जनाच्या संधी

पुणे – सरकार मोठ्या प्रमाणावर ड्रोन तंत्रज्ञानाच्या संशोधनावर खर्च करीत आहे. सर्व क्षेत्रातील विस्तार पाहता मानवरहित विमान आणि ड्रोन तंत्रज्ञानाला तरुण आणि कल्पक बुद्धिमान व्यक्तींची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना त्यात संशोधनाच्या, अर्थार्जनाच्या अनेक संधी आहेत, असे सी-डॅकचे वरिष्ठ संचालक जी. संजीवन यांनी सांगितले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘मानवरहित विमान प्रणाली आणि ड्रोन तंत्रज्ञान’ या … Read more

PUNE : भारती विद्यापीठ पोलिसांकडून नांदेडची टोळी जेरबंद; मजुर अड्डयावरील महिलांना कामाच्या आमिषाने लूटले

पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी नांदेडच्या एका टोळीस अटक केली. त्यांनी मजुर अड्‌डयावरील महिलांना कामाच्या आमिषाने आडबाजूला नेऊन लूटले होते. त्यांच्या ताब्यातून 76 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शहरात इतरत्र अशा प्रकारे घडलेल्या घटनांत त्यांचा सहभाग आहे का? याची तपासणी केली जात आहे. नितीन साहेबराव चव्हाण (30 ), संतोष नागोराव कानोडे (20), सुकलाल बाजीराव … Read more