बाबा महाकालेश्वरला जायचं आहे? भस्म आरतीला काय घालावे? तिकीट कसं बुक कराल, वाचा सविस्तर माहिती…..

mahakaleshwar :12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात प्रत्येक उत्सवाची सुरुवात प्रथम होते. दिवाळी असो, रक्षाबंधन असो, होळी असो, त्याची सुरुवात बाबा महाकालच्या दर्शनाने होते, पण नव वर्षालाही भक्त महाकालचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. गेल्या वेळी सुमारे आठ लाख भाविकांनी महाकालाचे दर्शन घेतले होते. तुम्हीही या वर्षाच्या सुरुवातीला भगवान महाकालाचा आशीर्वाद घेण्याचा विचार करत असाल, तर आधी … Read more

सारा अली खानने महाकाल मंदिरातील भस्म आरतीला लावली हजेरी

मुंबई – अभिनेत्री  सारा अली खानबद्दल हे प्रसिद्ध आहे की ती अनेकदा सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो शेअर करते आणि हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरते. मात्र काहीवेळी तिला या फोटोमुळे ट्रोल केले जाते. नुकतीच  साराने सोशल मीडियावर फोटो शेअर केले.  या फोटोमध्ये ती  मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात गेली होती. तिने भस्म आरतीला हजेरी … Read more

जय महाकाल ! विराट-अनुष्कानंतर उमेश यादवने देखील घेतले बाबांचे दर्शन.. भस्म आरतीलाही लावली हजेरी

मुंबई – आयपीएलच्या 16व्या हंगामाची उलटी गिनती सुरू झाली आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या या लीगच्या तयारीत 10 संघ व्यस्त आहेत. दरम्यान, आयपीएलपूर्वी भारतीय संघाचा अनुभवी स्टार गोलंदाज उमेश यादवने बाबा महाकालचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये उमेश केकेआर संघाकडून खेळताना दिसणार आहे, काही काळापूर्वी उमेशवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. 23 फेब्रुवारी रोजी त्याने … Read more

केएल राहुलनंतर नवविवाहित अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही घेतले पत्नीसह महाकालचे दर्शन; व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल यांचा नुकताच अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबत विवाह झाला त्यानंतर नवदाम्पत्यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. दरम्यान, केएल राहुलनंतर आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलही महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षर आपल्या पत्नीसह महाकालच्या दरबारात पोहोचला असून तिथे … Read more