पुणे जिल्हा : वाघोली, लोणीकंद, भावडी येथील प्रदूषणजन्य प्रकल्पांची तपासणी सुरू

वाघोली – पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या तालुक्यांमध्ये वाढत असलेल्या वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) रेडी मिक्स डांबर, क्राँक्रिट प्लांट, खडी मशीन आणि वाळू पॉलिशिंग प्रकल्पांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. मावळ तालुक्यातील प्रकल्पांच्या पाहणीनंतर सध्या वाघोली, भावडी, लोणीकंद भागांतील प्रकल्पांचे सर्वेक्षण सुरू झाले असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. … Read more