“मैं मेरी झांसी नहीं दूंगी”; शिंदे गटाच्या ‘या’ खासदाराने ठोकला शड्डू ; महायुतीच्या जाहिरातीतून पत्ता कट

Bhavna Gawli।

Bhavna Gawli। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज यवतमाळमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलंय. यानिमित्ताने महायुतीकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. मात्र या जाहिरातीत झालेल्या जाहिरातीत स्थानिक खासदार भावना गवळी यांचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी महायुतीतून दुसऱ्या उमेदवाराचे नाव घेतले जाणार असल्याचे म्हटलं जातंय. त्याच चर्चांवर भावना गवळी यांनी सडेतोड … Read more

“स्वतः नातं जपण्यात अपयशी म्हणून ‘ते’ सतत माझ्यावर टीका करतात”; भावना गवळींची उद्धव ठाकरेंवर टीका

यवतमाळ : ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ‘उद्धव ठाकरे हे नातं जपण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून ते वारंवार पवित्र नात्यावर वक्तव्य करीत असतात. स्वतः अपयशी ठरल्यामुळे बहीण भावाच्या राखीसारख्या पवित्र सणाच्या अनुषंगाने ते नेहमी माझ्यावर टीका करीत … Read more

“ताईंची हुशारी…” मोदींचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर निशाणा

उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यात चिखली येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांसह भापजलाही चांगलेच धारेवर धरले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. ताईंना आपणच दोनदा, चारदा, पाचदा, किती वेळा खासदार केलं, मात्र ताई मोठ्या हुशार त्यांनी काय … Read more