पुणे जिल्हा | वाढदिवसाला फळं कापून शेतकर्‍यांना मोठे करा

भवानीनगर, (वार्ताहर) – वाढदिवसाला फळं कापून शेतकर्‍यांना मोठे करा, मदत करा, केकऐवजी कलिंगड कापा, खरबूज कापा, सफरचंद, पेरू, पपई, सीताफळ, आंबा या फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करा यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाला बाजार मिळेल व शेतकरी आत्महत्या रोखायला मदत होईल. कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस साजरे होत असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने केक ची किंमत … Read more

पुणे जिल्हा | सणसर-रायतेमळा रस्त्याचे काम इस्टिमेटप्रमाणे नाही

भवानीनगर, (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यातील सणसर-रायतेमळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असून काम इस्टिमेंटप्रमाणे होत नसल्यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी काम बंद ठेवण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य धनंजय दुबळे, दीपक चव्हाण यांनी संबंधित विभागाला या रस्त्याच्या कामाबाबत तक्रार केली आहे. सणसर-रायतेमळा या रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून या रस्त्यावर काही ठिकाणी … Read more

पुणे जिल्हा | हिंगणेवाडीत जलजीवनचे काम अतिशय निकृष्ट

भवानीनगर, (वार्ताहर) –शासकीय काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे; परंतु हिंगणेवाडी (सणसर, ता. इंदापूर) येथील जलजीवन मिशन योजनेचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून ठेकेदाराने फक्त एक ते दोन फूट खोल चारी खोदून पाइपलाइन केली असून ही जलजीवन योजना केवळ मलिदा खाण्यासाठी राबवली जात आहे का, असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांनी केला आहे. हिंगणेवाडी परिसरातून उद्धट … Read more