सपाची दुसरी यादी जाहीर ; चंद्रशेखर यांचा पत्ता कट, नगीना जागेसाठी होते प्रयत्नशील

Chandrasekhar ।

Chandrasekhar । उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने (एसपी) काल आणखी सहा उमेदवारांची यादी जाहीर केलीय.  दरम्यान, नगीना सीटवरून बराच काळापासून तयारी करणाऱ्या चंद्रशेखर यांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणवरून तिकीटाची अपेक्षा करणाऱ्या चंद्रशेखर यांचा पत्ता कट झालाय. त्यामुळं पक्षात नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. समाजवादी पक्षाने नगीनामधून मनोजकुमार यांना तिकीट Chandrasekhar । समाजवादी पक्षाने नगीनामधून … Read more

मोठी बातमी : चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाईफेक करण्याचा प्रयत्न ! सोलापुरात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची भाजपविरोधात घोषणाबाजी

सोलापूर – सोलापुरच्या पालकमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे पहिल्यांदाच सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भीम आर्मीच्या (BhimArmy) कार्यकर्त्याने शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तर या पदाधिकाऱ्याने काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी देखील केली. यावेळी या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटीकरण रद्द करण्याची मागणी या पदाधिकाऱ्याने केली असल्याचे सांगण्यात येत आहे. … Read more

”राज ठाकरेंची सभा होऊ देणार नाहीच” – भीम आर्मी

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सभा घेण्याची घोषणा केली होती. मनसेकडून या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून, मनसेचे काही पदाधिकारी देखील काल औरंगाबाद मध्ये दाखल झाले आहेत. औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या असून, आज ( … Read more

युती न झाल्याची खंत : चंद्रशेखर

लखनौ-मी खूप प्रयत्न केले, माझ्याएवढे कोणीही झुकणार नाही. दोन वर्षे मी सतत प्रयत्न केले. तरीही मी त्यांचा कोणीच लागत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही कितीही प्रयत्न कराल पण तुमचे वडील म्हणत असतील की हा माझा मुलगा नाही तर मग तुम्ही काय करणार? मी स्वाभिमान आणि सन्मानाच्या विरोधात कोणतेही काम करत नाही. असे भीम आर्मीचे … Read more

UP Election : अखिलेश यादव यांच्या सोबताला आता भीम आर्मी; योगी-मायावतींची डोकेदुखी वाढणार

लखनौ – उत्तर प्रदेशातील भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी दुसऱ्यांदा समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये आघाडीवर चर्चा झाली. त्यामुळे भीम आर्मी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भीम आर्मी आणि समाजवादी पार्टीची आघाडी झाल्यास बसपा अध्यक्ष मायावती यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. चंद्रशेखर … Read more

‘भीम आर्मी’चे चंद्रशेखर आझाद येणार पुण्यात

पुणे – भीम आर्मी या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक, नेते चंद्रशेखर आझाद उर्फ रावण येत्या 26 जून रोजी पुण्यात येणार असल्याचे भीम आर्मी चे पुणे शहराध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी कळविले आहे .मागील वर्षीही आझाद हे पुणे दौऱ्यावर आले होते. चंद्रशेखर आझाद 26 जून रोजी सकाळी 10 वाजता लोहगाव विमातळावर आगमन होईल. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात … Read more

हाथरस प्रकरण : “…अन्यथा पीडितेच्या कुटुंबियांना माझ्या घरी घेऊन जातो”

लखनौ – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे अवघा देश हादरला आहे. या अमानवी घटनेबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून विविध पक्ष व संघटनांकडून याविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. अशातच आज भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. आझाद यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी … Read more

महावितरण कार्यालयावर टाळा ठोक आंदोलन

पुणे : रास्ता पेठेतील महावितरण कार्यालयावर आज भीम आर्मीच्या वतीने टाळा ठोक आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांचा मोठा सहभाग होता. महावितरणच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

भीम आर्मीचा मोर्चा आडवला

अलिगढ – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली अलिगढ जिल्हाधिकारी कार्यालयावर आज काढलेला मोर्चा पोलीस आणि रॅपीड ऍक्‍शन फोर्सच्या जवनांनी अर्ध्या रस्त्यातच आडवला. जुन्या अलिगढ शहरातून निघालेला हा मोर्चा कालपुतळा पूलाजवळ आल्यावर आडवण्यात आला. या मोर्च्यामध्ये महिलांचा समावेश मोठ्या संख्येने होता. या मोर्च्याच्या पार्श्‍वभुमीवर पोलीस आणि शीघ्र कृती दलाने शहरात मोठा … Read more

संघावर बंदी लावल्यानंतरच मनुवाद संपेल

नागपूर – या देशात मनुवाद तेव्हाच संपेल जेव्हा संघावर बंदी लावली जाईल. त्यामुळे संघावर बंदी लावलीच पाहिजे अशी मागणी भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी केली आहे. ते नागपुरात रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजपला संघ चालवतो. मात्र, संघ प्रमुख मोहन भागवत यांना माझं आव्हान आहे की … Read more