भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवारांनी साक्ष नोंदवली

मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. या आयोगाने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना साक्ष देण्यासाठी समन्स पाठवला होता. या समन्समध्ये दि. 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले होते. पण त्यापूर्वीच शरद पवारांनी आज राज्य सरकारने नेमलेल्या आयोगासमोर साक्ष … Read more

Bhima Koregaon case : नवलखा यांच्या जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून राखीव

मुंबई,दि. 26 – भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज उच्च न्यायलयाने फेटळला. त्यावर नवलखा यांनी केलेल्या अपीलावर सर्वोच्च न्यायलयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. एनअयएच्या विशेष न्यायलयाने जामीन फेटाळण्याचा निर्णय दिला होता. त्यात कोणताही हस्तक्षेप करण्याची गरज वाटत नसल्याचे सांगत उच्च न्यायलयाने नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. एनआयए न्यायालयाने … Read more

भीमा कोरेगाव प्रकरण : रोना विल्सन यांच्या संगणकात आक्षेपार्ह पुरावे पेरण्यात आले; हे काम 22 महिने सुरू असल्याचा अर्सेनलचा दावा

नवी दिल्ली – भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि कार्यकर्ते रोना विल्सन यांच्या संगणकामध्ये आक्षेपार्ह पुरावे पेरण्यात आले आहेत. हे काम 22 महिने सुरू होते अशी माहिती अमेरिका स्थित डिजिटल फॉरेन्सिक लॅब अर्सेनल कन्सल्टिंगने दिली आहे. आउटलूक या मासिकाला अर्सेनेलचे अध्यक्ष मार्क स्पान्सर यांनी इ मेलद्वारा मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, या प्रकरणाशी संबंधित डाटा अन्य … Read more

Bhima Koregaon Case : गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई – एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंधांच्या प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळला. नवलखा यांचा जामीन अर्ज पूर्वी विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. त्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याची कोणतेही कारण आढळत नसल्याचे उच्च न्यायालयाने सांगितले. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार पर्षदेमध्ये काही कार्यकर्त्यांनी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्‍तव्ये केली होती. त्यामुळेच … Read more

शरद पवार 4 एप्रिल रोजी साक्ष देणार

भीमा-कोरेगाव प्रकरण ः नवाब मलिक यांची माहिती मुंबई : भीमा-कोरेगाव दंगलीची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 4 एप्रिल रोजी साक्ष देणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोन वर्षांपूर्वी झालेली भीमा-कोरेगाव दंगल ही सुनियोजित होती, ही आमच्या पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे. … Read more

शरद पवार यांना समन्स बजावण्याची मागणी

पुणे – भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराबाबत अधिक माहिती असल्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाकडे सादर करावी. याबाबत आयोगाने त्यांना समन्स बजावावा, अशी मागणी करणारा अर्ज एका व्यक्‍तीने भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे गुरुवारी केला. पवार यांनी 18 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. यात पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी … Read more

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आज तातडीची बैठक

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या 16 मंत्र्यांची तातडीची बैठक उद्या (सोमवार, 17 फेब्रुवारी) मुंबईत बोलावली आहे. या बैठकीत नेमकं काय घडणार, याकडे राज्याचे डोळे लागले आहेत. यासाठी जळगाव दौऱ्यावर असलेले पवार मुंबईला परतले आहेत. भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एनआयएकडे तपास सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार … Read more

भीमा-कोरेगाव प्रकरण: एनआयए तपासाला राज्य सरकारने पाठिंबा देणे अयोग्य

शरद पवार यांचा उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर आक्षेप मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणवरून आता राज्यात तांडव होण्याची शक्‍यता निर्माण होताना दिसत आहे. कारण या प्रकरणाचा तपास हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयएकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला आहे. निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु, आम्हाला असं वाटतं … Read more

भीमा-कोरेगाव प्रकरण : न्यायालयाने विचारवंतांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही विचारवंताच्या जामीन अर्जावर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने तिन्ही विचारवंताचा जामीन अर्ज फेटाळला आहे. मानवी व नागरी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि लेखक वेर्नन गोन्साल्विस हे गेल्या वर्षभरापासून भीमा कोरेगाव प्रकरणी जेलमध्ये आहेत. पुण्यातील भीमा-कोरेगाव आणि शहरी नक्षलवादासंदर्भात पुणे पोलिसांकडून त्यांच्यावर गंभीर … Read more

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: विचारवंताच्या जामीनावर आज सुनावणी

मुंबई : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही विचारवंताच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मानवी व नागरी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि लेखक वेर्नन गोन्साल्विस हे गेल्या वर्षभरापासून भीमा कोरेगाव प्रकरणी तुरूंगामध्ये आहेत. पुण्यातील भीमा-कोरेगाव आणि शहरी नक्षलवादासंदर्भात पुणे पोलिसांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून … Read more