Divya Khosla । दिव्या खोसलाचा भूषण कुमारसोबत घटस्फोट होणार  ? 

divya khosla

Divya Khosla । दिव्या खोसला कुमार ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय चित्रपट निर्माते आणि अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि सुंदर लूकमुळे चर्चेत असते. दिव्या तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. तिचे लग्न T-Series या प्रसिद्ध संगीत लेबलचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याशी झाले. या जोडप्याने त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच खाजगी ठेवले आहे, परंतु … Read more

जय सिया राम.! ‘आदिपुरुष’ सिनेमातील पाहिलं गाणं प्रदर्शित; गाणं ऐकून तुमच्या अंगावर येतील शहारे…

मुंबई – साऊथ स्टार प्रभास आणि दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र आता चित्रपटाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकही खुश झाले आहेत म्हणूनच सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. दरम्यान, अश्यातच आज सिनेमातील नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं असून सध्या सगळीकडे याच … Read more

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अल्लू अर्जुन लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘पुष्पा’ स्टार अल्लू चित्रपट निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबत एक चित्रपट करणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी अल्लू अर्जुनने चित्रपट साइन केला आहे. अशात पुष्पाच्या चाहत्यांसाठी ही बातमी एखाद्या मेजवानीपेक्षा … Read more

‘अरे जाऊ दे, मरू दे तिला…’ बलात्कार पीडितेविषयी जितेंद्र आव्हाडांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई –  कॅसेट किंग गुलशन कुमार यांचे पुत्र आणि टी सीरीज या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा आरोप  आहे. टी सीरीजमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून एका तीस वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या महिलेने आरोप केले होते की,’ टी सिरीजच्या आगामी चित्रपटात काम देण्याचं आमिष दाखवून भूषण कुमार यांनी माझ्यावर 2017 … Read more

टी-सीरिजचे एमडी भूषण कुमारवर मुंबईत बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई – टी सिरीज या चित्रपटसृष्टीतील विख्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भुषणकुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषणकुमार हे या कंपनीचे दिवंगत प्रमुख गुलशन कुमार यांचे चिरंजीव आहेत. एका 30 वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात अंधेरीतील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिलेला आपल्या कंपनीत काम देण्याच्या अमिषाने त्याने तिच्यावर वेळोवेळी … Read more

‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा झाला मुहूर्त

मुंबई – आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचा मुहूर्त आज मुंबईत पार पडला आहे. धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यावेळी चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार, आनंद एल राय आणि आयुष्यमान खुराणा यांनी क्लॅप देऊन शूटींगला सुरूवात केली. ‘शुभ मंगल सावधान’ या … Read more