‘महिलांना एक लाख देणार’ ; सोनिया गांधींची मोठी घोषणा, महालक्ष्मी योजनेंतर्गत मिळणार पैसे

Sonia Gandhi on Mahalaxmi।

Sonia Gandhi on Mahalaxmi। लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे. आज अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. त्यातच आज काँग्रेसकडून मोठी  करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यान … Read more

Budget 2024 : आयुष्मान भारत योजनेबाबत मोठी घोषणा.. आता ‘या’ नागरिकांना देखील मिळणार योजनेचा लाभ

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी आयुष्मान भारत योजनेबाबत मोठी घोषणा केली. आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचाही आयुष्मान भारत योजनेत समावेश केला जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी आशा … Read more

दुध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान ! राधाकृष्‍ण विखे-पाटील यांची मोठी घोषणा

नागपूर – दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. विखे पाटील म्हणाले, ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहे. यासाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना … Read more

“संभाजी भिडेंची मिशी कपणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस” ‘जाणून घ्या’ कोणी केली मोठी घोषणा

मुंबई – महात्मा गांधींच्या बद्दल मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्याकडून झालेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत.भिडे यांच्या निषेदार्थ राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलने देखील झाली. गेल्या काही दिवसांमध्ये भिडे हे आपल्या विधानांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. अशात भिडे यांची मिशी कापून आणणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहेत. नुकतंच भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले … Read more

राज्यात होणार शिक्षकांची मेगा भरती ! शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची मोठी घोषणा

कोल्हापूर- नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची मोठी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातल्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. केसरकर म्हणाले, राज्यात लवकरच 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तसेच … Read more

नितीन गडकरींची मोठी घोषणा ; ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात येणार

नवी दिल्ली : भाजपकडून आज मुंबईत गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मोदी सरकारच्या ९ वर्षपुर्ती निमित्ताने चर्चेचे  यावेळी आयोजन करण्यात आले होते.  यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. ऑगस्ट महिन्यात इथेनॉल वर धावणारी गाडी बाजारात आणणार, चारचाकी व दुचाकी वाहने बाजारात येणार, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष … Read more

केंद्रीय मंत्री गडकरींची ट्रक चालकांसाठी मोठी घोषणा,’आता प्रत्येक ट्रकमध्ये AC बसवणं बंधनकारक’

नवी दिल्ली –  2025 पासून सर्व ट्रकमध्ये क्रू मेंबर्ससाठी एसी कंपार्टमेंट असणे आवश्यक आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, ज्या दिवसापासून मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, त्या दिवसापासून मला ट्रकच्या केबिनमध्ये एसी कंपार्टमेंट सुरू करायचे आहे. मात्र, काही लोकांनी यामुळे खर्च वाढेल असं म्हणत याला विरोध केला. मात्र, आज (१९ जून) मी या निर्णयाच्या फाईलवर … Read more

“आता इथून पुढे पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या कार…” केंद्रीय मंत्री गडकरींची मोठी घोषणा

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नागपुरात मोठी घोषणा करतना सांगितले आहे की, आता आपण इथून पुढे पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या कारमध्ये बसणार नाही. गडकरी दिल्लीत हायड्रोजन कार आणि नागपुरात इलेक्‍ट्रिक कार वापरतात, मात्र पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी त्यांना बुलेटप्रूफ कारशिवाय अन्य कोणत्याही कारमध्ये बसू देत नाहीत. या कारणामुळे मला या गाडीत … Read more

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची मोठी घोषणा,’मंदिराच्या जमिनीच्या लिलावाचा अधिकार फक्त पुजाऱ्यांनाच देणार”

इंदोर – निवडणुकीच्या वर्षात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ब्राह्मणांबाबत मोठी घोषणा केली आहे. सीएम शिवराज यांनी भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात म्हटले आहे की, ‘आता जिल्हाधिकारी मंदिरांना लागून असलेल्या जमिनीचा लिलाव करू शकणार नाहीत. त्यापेक्षा मंदिराशी संबंधित पुजारी आता या जमिनींचा लिलाव करू शकणार आहेत. मंदिरांमधील प्रशासनाचा ढवळाढवळ बंद करून पुजाऱ्यांना त्यांचे अधिकार … Read more

सर्वसामान्यांना दिलासा ! आता 7 लाखांपर्यंत INCOME TAX नाही.. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. त्यानुसार सरकारच्या वतीने बजेट सादर करण्यात आले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प होता. सर्वसामान्य टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना अर्थसंकल्पातून मठ दिलासा मिळाला आहे. या अर्थ संकल्पाद्वारे करपात्र उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांनी वाढवण्याची … Read more