Happy Birthday Rekha : वयाच्या ६९ वयातही रेखा दिसते ‘फिट और ब्यूटीफुल’ जाणून घ्या ‘ब्युटी मंत्रा’

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा तिच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्यामुळे अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. रेखा आज तिचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी रेखा तिचा सुंदर लुक राखण्यासाठी खूप मेहनत घेते. तिचा फिटनेस आणि सौंदर्याचा मंत्र अगदी सोपा आहे, जो कोणीही चमकदार टोन्ड बॉडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवलंबू … Read more

बिग बीं शेअर केला खास व्हिडिओ,’भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातात’

मुंबई – महानायक अमिताभ बच्चन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सोशल मीडियावर बिग बी सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. फेसबुक असो की ट्विटर किंवा इंस्टाग्राम, अमिताभ सर्वत्र आपली सक्रियता जपत आहे.     View this post on Instagram   A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)   अलीकडेच, बिग बींनी त्यांच्या इंस्टाग्राम … Read more

दुखापत असतांना देखील बिग बींची कामावर हजेरी

मुंबई – सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी दुखापती आणि वेदनांदरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अलीकडेच शूटिंगदरम्यान सेटवर बिग-बी दुखापत झाली. अमिताभ बच्चन यांच्या बरगड्यांना दुखापत झाली होती, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट करायला सांगितले होते. अमिताभ बच्चन अद्याप पूर्णपणे बरे झाले नसले तरी त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. … Read more

“दारूच्या नशेत अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी गेला आणि.. ” स्वतः कपिल शर्माने सांगितलं किस्सा

मुंबई – कपिल शर्मा देशातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले, आता कपिलचा झ्विगाटो हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान कपिलने आपल्या आयुष्यातही केलेल्या कांडबाबतची कबुली दिली. बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी कपिल थेट दारू पिऊन गेला असल्याचा किस्सा त्याने … Read more

अमिताभ बच्चन यांची 14 कोटींची Rolls-Royce खातीय पोलीस स्टेशनमध्ये धूळ ! कारण समजल्यावर तुम्हीही जाल चक्रावून

मुंबई – बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये पोलिसाची भूमिका साकारलेल तुम्ही पाहिल असेल. परंतु बच्चन यांनी खऱ्या खुऱ्या पोलीस चौकीत यावे लागल्याचा प्रसंग कधीही ऐकलं नसेल. मग अशात अमिताभ बच्चन यांची महागडी गाडी कित्येक दिवसांपासून एका पोलीस स्टेशनमध्येच धूळखात पडून आहे. हो हे खरं आहे. अमिताभ बच्चन यांची १४ कोटींची रोल्स रॉयल्स मुंबईतील … Read more

बिग बी आणि रजनीकांत यांसारख्या दिग्गजांच्या लीगमध्ये येतो रॉकिंग स्टार यश

रॉकिंग स्टार यश हा केवळ स्टार नसून एक आयकॉन आहे. एक आयकॉन ज्याने आपल्या जबरदस्त आकर्षणाने देशाला वेड लावून बॉक्स ऑफिसवर विक्रम केला. ‘केजीएफ २’ (KGF 2)ला मिळालेल्या उदंड यशाने सिद्ध होते की यश हा एक असा सुपरस्टार आहे जो इंडस्ट्रीला दशकातून एकदा भेटतो. यश आज मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्या लीगमध्ये … Read more

सोपं नव्हते काही…! बिग बी म्हणाले,’माझ्याकडे पैसे नव्हते.. जमिनीवर बसून चित्रपट’

मुंबई – बॉलिवूडचे मेगास्टार, बिग बी अमिताभ बच्चन आजही त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. अमिताभ यांच्या प्रत्येक स्टाइलने चाहत्यांना भुरळ घातली आहे. कौन बनेगा करोडपती शोमध्ये, अमिताभ त्यांच्या आयुष्यातील न ऐकलेल्या गोष्टी शेअर करून सर्वांना प्रेरित करतात. आता बिग बींनी असे काही सांगितले आहे की, जाणून घेतल्यानंतर तुम्हीही त्यांच्या साधेपणाचे चाहते व्हाल. कौन बनेगा करोडपतीला ऊंचाई  … Read more

BIG B BIRTHDAY : अभिनयाचा शहेनशाह म्हणजे, “अमिताभ बच्चन’

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत 180 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. 11 ऑक्‍टोबर 1942 मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बिग … Read more

birthday special : यांच्याकडे आहे ‘बीग बी’च्या फोटोंचा खजिना; प्रत्येक वाढदिवसाला करतात ‘हे’ विशेष काम…..

नवी दिल्ली – बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे चाहते आपल्याला संपूर्ण जगात  पहायला मिळतात. कोणी त्यांचे मंदिर बांधले आहे तर कोणी त्यांच्या जन्मदिवशी वृक्षारोपन करतात. अमिताभ बच्चन सुद्धा आपल्या चाहत्यांवर खूप प्रेम करतात. आज बीग बी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसी आपण एका अशा चाहत्याची माहिती घेणार आहोत ज्याच्याकडे बीग बी यांचे एक दोन … Read more

“…तर ‘त्या’ कलाकाराचे संरक्षण करण्याचे काम आमचा पक्ष करेल” ; रामदास आठवलेंचा नाना पटोलेंना इशारा

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. आता या सर्वात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मैदानात उतरले आहेत. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार … Read more