पुन्हा खिशाला कात्री! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ‘एवढ्या’ रुपयांची वाढ; वाचा तुमच्या शहरातील दर किती?

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी समोर येत आहे. कारण तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 7 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांचे बजेट कोलमडणार असल्याचे दिसत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या किमतीत … Read more

पिंपरी: मालमत्ता हस्तांतरण शुल्कात मोठी वाढ

उत्पन्न वाढविण्यासाठी पालिकेचा नागरिकांना “जोर का झटका’ पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता हस्तांरण शुल्कात मोठी वाढ झाली आहे. मालमत्ता हस्तांतरण करताना करयोग्य मूल्याच्या 5 टक्के शुल्क भरण्याची प्रचलित पद्धत 1 एप्रिल 2022 पासून बंद करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाच्या बाजारमूल्यानुसार अर्धा टक्का मालमत्ता हस्तांतरण शुल्क भरावे लागणार आहे. मालमत्ता हस्तांतरण … Read more

#GoldPriceToday : सोन्याच्या दरात मोठी वाढ

gold price today

नवी दिल्ली – बऱ्याच दिवसानंतर सोन्याच्या दरात  ( gold price today )  मंगळवारी भक्कम वाढ झाली. मंगळवारी सोन्याचे दर 514 रुपयांनी वाढून 48,847 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर गेले. त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीचा  ( Silver price today )  दर 1,046 रुपयांनी वाढून 63,612 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे त्या प्रमाणात भारतीय … Read more

Gold Price Today : सोने-चांदी दरात मोठी वाढ

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे भारतीय बाजारातही आज सोन्याचे व चांदीचे दर वाढले. दिल्ली सराफात सोन्याचे दर  ( gold price today ) 816 रुपयांनी वाढून 49,430 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्ली सराफात तयार ( Silver price today ) चांदीचे दर 3063 रुपयांनी वाढवून 64,361 रुपये प्रति किलो झाले. आजच्या या … Read more