बिग बॉस OTT सीझन 3चा प्रोमो समोर; अनिल कपूर यांची ‘झकास’ एन्ट्री

Bigg Boss OTT 3| 

Bigg Boss OTT 3| मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बिग बॉस OTT च्या सीझन 3 चा प्रोमो रिलीज झाला आहे. यंदाचा हा शो खास असणार आहे. यात अभिनेता अनिल कपूर होस्टच्या भूमिकेत दिसणार असल्याचे आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून हे काहीसे स्पष्ट होत आहे. या प्रोमोमध्ये होस्टची झलक दाखवण्यात आली आहे. यात निर्मात्यांनी होस्टची ओळख … Read more

सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी-3’ शो करणार नाही होस्ट; कारण आलं समोर

Bigg Boss OTT-3|

Bigg Boss OTT-3| अभिनेता सलमान खान मागील अनेक वर्षांपासून ‘बिग बॉस’ शो होस्ट करतो. चित्रपटांसह या शोमुळे देखील त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. यातच आता ‘बिग बॉस ओटीटी 3’ संदर्भात माहिती समोर आली आहे. यंदाच्या या सीझनला सलमान खान शो होस्ट करणार नाही. त्यामुळे आता निर्मात्यांनी शो होस्ट करण्यासाठी करण जोहर, अनिल कपूर आणि संजय … Read more

‘वेड’ फेम अभिनेत्री बिग बॉसमधून बाहेर; हे ठरले टॉप पाच स्पर्धक

मुंबई – ‘बिग बॉस ओटीटी’चे सध्या दुसरे पर्व सुरु असून याला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या हा सीझन अंतिम टप्प्यात असून ‘वेड’ फेम जिया शंकर बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे आता टॉप पाच स्पर्धक शोला मिळाले आहेत. यातून आता एका स्पर्धकाचे ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वामध्ये विजेतेपदावरनाव कोरले जाणार आहे. मागील … Read more

बिग बॉस ओटीटी जिंकल्यानंतरही दिव्या अग्रवाल होती नाराज; म्हणाली…

मुंबई – बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन दिव्या अग्रवालने चांगलाच गाजवला. यात तिने सर्व स्पर्धकांना तगडी टक्कर देत विजेतेपदाचा मान मिळवला. मात्र विजेती झाल्यानंतरही दिव्याने बिग बॉसबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉस ओटीटी जिंकल्यानंतर दिव्या बिग बॉसमध्ये दिसणार अशी अपेक्षा होती पण तसं होऊ शकलं नाही. तिला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी कोणताही फोन आला … Read more

Bigg Boss OTT 2 : “वयाच्या ४४ व्या वर्षी सोडली दारू”; बिग बॉसच्या घरात अभिनेत्री पूजा भट्टचा खुलासा

मुंबई – ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनला नुकतीच सुरुवात झाली आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करत असल्याने चाहतेही खुश आहेत. मागील वर्षी हा शो दिग्दर्शक करण जोहरने होस्ट केला होता. पहिल्या भागाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर अनेकजण या शोच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर हा शो 17 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला … Read more

Bigg Boss OTT ची प्रतीक्षा संपली ! सलमान खान करणार होस्ट.. ‘या’ दिवशी होणार शोचा ग्रँड प्रीमियर

मुंबई – बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक ‘बिग बॉस ओटीटी’ची वाट पाहत होते. गेल्या वर्षी सुरू झालेला हा शो चांगलाच लोकप्रिय झाला होता. पहिल्या सीझनच्या विजेत्या दिव्या अग्रवाललाही या शोने खूप प्रसिद्धी दिली. त्याचबरोबर या शोचा दुसरा सीझन लवकरच सुरु होणार आहे. यावेळी हा शो अधिक खास आहे कारण यंदाचा ओटीटी सीजन देखील सलमान खान होस्ट करणार … Read more