Big News : क्रिकेटपटूंसोबत चाललंय काय…? महिनाभरात तिसरा अपघात; आता ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू Bike Accident मध्ये झाला गंभीर जखमी…

Australian Cricket player Bike Accident : क्रिकेट चाहत्यांचा सर्वात मोठा सण म्हणजेच आयपीएल सुरू होणार आहे. मात्र, जगातील ही सर्वात मोठी क्रिकेट लीग सुरू होण्यापूर्वीच अनेक खेळाडू दुखापतग्रस्त तर काही अपघातामध्ये जखमी झाले आहेत. गेल्या महिनाभरात तीन क्रिकेटपटूंचा (खेळाडू) रस्ता अपघात झाला आहे. प्रथम, गुजरात टायटन्सने मोठ्या किमतीत करारबध्द  केलेला युवा भारतीय खेळाडू रॉबिन मिन्झ … Read more

मंचर| कळंब येथे पिकअपची दुचाकीला धडक

accident

मंचर,(प्रतिनिधी) – कळंब (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर पिकप गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत जुन्नर तालुक्यातील दोघेजण जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी पिकअप चालक सागर बाळासाहेब भोजणे (रा. जारकरवाडी, ता. आंबेगाव)वर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर गंगाराम गाढवे (वय 48), ज्ञानेश्‍वर बाळासाहेब रसाळ (दोघे रा. ओतूर, ता. जुन्नर) असे जखमी … Read more

सातारा – ट्रॅक्टर -दुचाकी अपघातात उपवळेचा दुचाकीस्वार ठार

फलटण – फलटण-उपळवे रस्त्यावर दालवडी गावच्या हद्दीत ऊसाने भरलेल्या ट्रॉलीतील ऊसाचा धक्का मोटारसायकलला लागून झालेल्या अपघातात केरबा ज्योतिबा कर्णे (वय 73, रा. उपळवे ता. फलटण) हे वृद्ध ठार झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री साङेआठ वाजण्याच्या दरम्यान फलटण ते उपळवे रस्त्यावर दालवडी गावच्या हद्दीत असणार्‍या चढावर केरबा ज्योतिबा कर्णे … Read more

एसटी-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

कराड- कराड ते चांदोली रस्त्यावर काले गावच्या हद्दीत आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास एसटी- दुचाकीच्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चंद्रकांत उर्फ बाबासो काकासो भोसले (वय 56, रा. धोंडेवाडी, ता. कराड) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी आनंदा काकासो भोसले यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर … Read more

Satara: कंटेनरवर दुचाकी आदळून दोन युवकांचा मृत्यू

सातारा : पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहरानजिक खिंडवाडी (ता. सातारा) येथे भरधाव दुचाकी कंटेनरला पाठीमागून धडकून दोघांचा जागीच मृत्यू झाला.  हा अपघात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाला. आदेश विलास साळुंखे (वय २१) सध्या रा. नागठाणे, ता. सातारा),पारस संभाजी डफळे (वय १६, रा. वजरोशी ता. पाटण) अशी अपघातात ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी … Read more