बिल गेट्स कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल म्हणाले, ‘एक दिवस असा येईल की….’

Bill Gates On artificial intelligence – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सध्या जागतिक पातळीवर बरीच चर्चा चालू आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक असलेले बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट कंपनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधन आणि विकास करीत आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता आपले काम पळवू शकते असे स्वतः बिल गेट्स यांनी सुचित केले आहे. ते म्हणतात की, एक दिवस … Read more

Bill Gates | वन चाय प्लीज ! अब्जाधीश बिल गेट्स यांना चहाची भुरळ; कोण आहे महाराष्ट्रातील ‘डॉली चायवाला’?

Bill Gates: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले बिल गेट्स सध्या भारतात आहेत. बिल गेट्स हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो तुफान व्हायरल होत आहे. बिल गेट्स यांना महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध डॉली चायवाल्याची भुरळ पडली. एका डॉली चायवाल्याकडे … Read more

बिल गेट्स यांनी ‘मन की बात’च्या 100व्या भागासाठी केले होते अभिनंदन, आता पंतप्रधान मोदींनी ‘असे’ मानले आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यासाठी ट्विट केले आणि मन की बात कार्यक्रमाच्या 100व्या भागाबाबात शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. वास्तविक, बिल गेट्स यांनी रविवारी मन की बातच्या 100 व्या भागासाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले होते. याबाबत आता पंतप्रधानांनी गेट्स यांना प्रत्युत्तर दिले आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक काय म्हणाले? बिल गेट्स यांनी … Read more

स्मृती ईराणी यांनी Bill Gates यांना शिकवली खिचडी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली – भाजपच्या नेत्या होण्यापूर्वी स्मृती इराणी या ‘तुलसी’ म्हणून ओळखल्या जात होत्या. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’मधील ‘तुलसी’ या व्यक्तिरेखेने स्मृती इराणी घराघरात नावारूपास आल्या. नंतर स्मृती इराणी यांनी टीव्हीपासून दूर जाऊन राजकारणात प्रवेश केला आणि आता त्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत. अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत … Read more

एलाॅन मस्क पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; पाहा अंबानी, अदानींचा नंबर कितवा?

वॉशिग्टन – टेस्ला आणि ट्‌विटरसारख्या नामांकित कंपन्यांचे मालक असणारे एलॉन मस्क फ्रान्सच्या बर्नार्ड अनॉल्टला मागे टाकून जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत. “ब्लूमबर्ग बिलियनेस’ या संस्थेनुसार मस्क यांची एकूण संपत्ती 187.1 अब्ज डॉलर्स (सुमारे 15.46 लाख कोटी रुपये)इतकी झाली आहे. गेल्या वर्षी मस्क यांना मोठे नुकसान सहन करावे लागले … Read more

बिल गेट्सची नवीन गर्लफ्रेंड कोण आहे? एका वर्षापासून एकमेकांना करताहेत डेट, फोटोमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे सध्या 60 वर्षीय पॉला हर्डसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. पीपल मॅगझिनने दिलेल्या वृत्तानुसार, 67 वर्षीय गेट्स आयटी कंपनी ओरॅकलचे माजी सीईओ मार्क हर्ड यांच्या विधवा पत्नी पॉला हर्डला डेट करत आहेत. कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये मार्क हर्डचे वयाच्या 62 व्या … Read more

आणखी एका साथीचा धोका – बिल गेट्‌स

वॉशिंग्टन – लवकरच करोनासारखी आणखी एक साथ जगात येऊ शकते, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स यांनी दिला आहे. कोविड-19 पासून गंभीर आजारी पडण्याचा धोका नाट्यमयरित्या कमी झाला आहे. कारण लोकांमध्ये या व्हायरसविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित होत असल्याने हे घडत आहे, असे त्यांनी सांगितले. बिल गेट्‌स यांनी एका वृत्तसंस्‌ मुलाखत दिली. आगामी काळात महामारी ही करोना … Read more

घटस्फोटानंतर बिल गेट्‌स यांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, मेलिंडा अत्यंत…

वॉशिंग्टन – जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्‌स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्‌स यांच्या घटस्फोटाला तेथील न्यायालयाने अखेर सोमवारी मंजुरी दिली आहे. सोमवारी किंग काउंटी सुपीरियर कोर्टाच्या न्यायाधीशांनी या घटस्फोटाच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. त्याच बरोबर बिल आणि मेलिंडा यांच्या जवळपास दोन दशक असलेल्या पती-पत्नी नात्याची अखेर झाली. मागील वर्षी बिल गेट्‌स … Read more

Bill and Melinda Gates divorce | बिल गेटस्‌ यांचा घटस्फोट जगातील सगळ्यांत महागडा घटस्फोट ठरणार

वॉशिंग्टन, दि. 6– प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्‌स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्‌स यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केली आहे. बिल गेटस यांनी त्यांच्या मालकीची कॅस्केड इनव्हेस्टमेंटस कंपनी आणि मेक्‍सिकोमधील दोन कंपन्या अशी संपत्ती मेलिंडा गेटस यांच्या नावावर केली असल्याची बातमी आहे. त्याचा … Read more

दोन दशकाहून अधिक काळ संसार केल्यानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा होणार विभक्त

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयाने संपूर्ण जगात एक प्रकारे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघे यापुढे एकत्र राहू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. बिल गेट्स आणि … Read more