समुद्रातील बोटीवर काम करणाऱ्या महिलेने उघडले अब्जाधीशांचे रहस्य; त्यांचे विचित्र छंद जाणून तुम्हाला धक्का बसेल !

मुंबई – जगातील श्रीमंत लोकांच्या विचित्र छंदांबद्दल अनेक वेळा ऐकायला आणि वाचायला मिळते. त्याचे छंदही अनेक प्रकारचे आहेत. एका अहवालानुसार, जो जितका श्रीमंत आहे तितकेच त्याचे छंद मोठे आणि महाग आहेत. बहुतेक श्रीमंत लोक प्रवास, कपडे आणि सामानावर पैसे खर्च करतात. आज आम्‍ही तुम्‍हाला काही श्रीमंत लोकांच्या विचित्र छंदांबद्दल सांगणार आहोत. त्यांच्याबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच … Read more

अब्जाधिशांच्या संख्येत भारताची झेप, बड्या देशांना टाकलं मागं, एकट्या मुंबईत 1596 अब्जाधिश

नवी दिल्ली – सरलेल्या वर्षांमध्ये भारतात अब्जाधीशांचा संख्येत 11 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. त्यामुळे भारत अब्जाधीशांच्या संख्येत जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश झाला आहे. ज्या नागरिकांचे उत्पन्न 30 दशलक्ष डॉलर म्हणजे 226 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांचा या आकडेवारीसाठी विचार करण्यात आला. नाईट फ्रॅंक या संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार अमेरिकेत अब्जाधीशांची संख्या 748 आहे. चीनमध्ये 554 … Read more

पेटीएमचे 350 कर्मचारी होणार कोट्यधीश

मुंबई – पेटीएम कंपन्यांच्या माजी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांना कंपनीचे शेअर देण्यात आलेले होते. आता या कंपनीची लवकरच शेअर बाजारावर नोंदणी होणार आहे. त्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना शेअर देण्यात आलेले आहेत, त्यांच्याकडे किमान एक कोटी रुपये असतील असे सांगण्यात आले. कंपनीचा 18 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा आयपीओ शेअर बाजारावर नोंदला जाणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये या आयपीओची … Read more

पॅंडोरा पेपर लीक प्रकरणातून अब्जाधीशांची अघोषित माया उघड; नेते, सेलिब्रिटींचा समावेश

वॉशिंग्टन – जगभरातील शेकडो ताकदवान राजकारणी नेते, अब्जाधीश उद्योजक, सेलिब्रिटी, धार्मिक नेते आणि अगदी ड्रग्जचे तस्कर आपली अघोषित संपत्ती विदेशात सुरक्षित ठेवत असतात. विदेशातील मालमत्तांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली असते. गेल्या पाव शतकापासून ही अघोषित मालमत्ता विदेशात दडवून ठेवली जात आहे. अशी माहिती शोध पत्रकारिता करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या संघटनेने शोधून काढली आहे. जगभरातील 14 … Read more