billionaires list: मोठा झटका! गौतम अदानी आता टॉप-20 श्रीमंतांच्या यादीतूनही बाहेर, शेअर बाजारत भूकंप

अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपनीच्या शेअर्सवर आलेल्या सुनामीने गौतम अदानींच्या साम्राज्याला हादरा दिला आहे. प्रत्येक दिवस त्याच्या निव्वळ संपत्तीत मोठी घसरण आणत आहे. ताज्या माहितीनुसार, गौतम अदानी आता जगातील 20 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. फेसबुकच्या मार्क झुकरबर्गच्याही मागे – ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे ते … Read more

जेफ बेझोस, इलॉन मस्क यांना मागे टाकत ‘ही’ ठरली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

न्यूयॉर्क : लग्जरी फॅशनच्या दुनियेतील सुप्रसिद्ध ब्रॅन्ड लुईस विटनचा मालक बर्नार्ड अॅरनॉल्टने आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पटकावला आहे. फोर्ब्जने रियल टाईम बिलिनियर्स लिस्ट जाहीर केली आहे. त्यात बर्नार्ड अॅरनॉल्टने अॅमेझॉनच्या जेफ बेझोस आणि टेस्लाच्या इलॉन मस्कला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. फ्रान्सच्या LVMH या उद्योग समूहाचा संस्थापक असलेल्या बर्नार्ड अॅरनॉल्टची संपत्ती … Read more