राजस्थानलाही ‘बिपरजॉय’चा तडाखा ; तीन जिल्ह्यात पूरसदृश स्थिती, जनजीवन विस्कळीत

बाडमेर : गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा राजस्थान राज्याला बसला आहे. राजस्थानमधील बाडमेर आणि जालोर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांपासून चक्रीवादळ सक्रिय झाल्याने या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्रीपासून (ता. 17 जून) बिपरजॉय वादळामुळे ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने वारे … Read more

Cyclone Biparjoy : गुजरातनंतर आता राजस्थानलाही ‘बिपरजॉय’चा तडाखा

बाडमेर :- गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा राजस्थान राज्याला बसला आहे. राजस्थानमधील बाडमेर आणि जालोर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासांपासून चक्रीवादळ सक्रीय झाल्याने या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्रीपासून (ता. 17 जून) बिपरजॉय वादळामुळे ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने वारे … Read more

Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाचे आता राजस्थानवर सावट; वेग मंदावला मात्र धोका कायम

अहमदाबाद – अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये विध्वंस केल्यानंतर आता ते राजस्थानमध्ये पुढे सरकले आहे. चक्रीवादळ शनिवारी सकाळी राजस्थानमध्ये पोहोचले आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे, पण धोका अजूनही कायम आहे. आता या चक्रीवादळाचा राजस्थानच्या वाळवंटात कहर सुरु आहे. सॅटेलाइट फोटोच्या आधारे सध्या चक्रीवादळ जोधपूरच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. … Read more

गुजरातमध्ये वादळादरम्यान 700 बालकांचा जन्म ! बिपरजॉयपूर्वीच 1100 गर्भवतींना हलवले होते रुग्णालयात

द्वारका- अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी संध्याकाळी गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर धडकले. वादळाने कहर केला तेव्हा बचाव शिबिरात 700 हून अधिक मुलांचा जन्म झाला आहे. वास्तविक, वादळाच्या 72 तास आधी, गुजरात सरकारने 8 अति जोखीम असलेल्या जिल्ह्यांमधून सुमारे 1 लाख लोकांना हलवले होते आणि त्यांना कॅम्पमध्ये पाठवले होते. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 1,152 … Read more

बिपरजॉय चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छ किनाऱ्यावर धडकले; दोन दिवस प्रभाव राहण्याची शक्यता

अहमदाबाद/मुंबई – अरबी समुद्रात तयार झालेले “बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छला धडकण्यास सुरुवात झाली आहे. चक्रीवादळामुळे ताशी 125 किमी वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा वेग ताशी 150 किमी पर्यंत पोहचण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छच्या अनेक भागात झाडे आणि खांब पडायला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपर्यंत लॅंडफॉल सुरू राहणार … Read more